तृप्ती

मी तुझ्यात रे गुंतले
विसरले सारे काही...

तूच रे या मनमंदिरी
तुलाच भुलले नाही...

हा दैवयोग भाळीचा
कुठलाच संदेह नाही...

श्वासात गंधाळ तुझा
दरवळणे संपले नाही...

ही तृप्ती ओंजळीतली
आता कधी संपु नाही...

रचना क्र. ८९
२८/७/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी )
9766544908



मी तुझ्यात रे गुंतले
विसरले सारे काही…

तूच रे या मनमंदिरी
तुलाच भुलले नाही…

हा दैवयोग भाळीचा
कुठलाच संदेह नाही…

श्वासात गंधाळ तुझा
दरवळणे संपले नाही…

ही तृप्ती ओंजळीतली
आता कधी संपु नाही…

रचना क्र. ८९
२८/७/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी )
9766544908

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29638 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →