जीवन म्हणजे नातेसंबंध…
Category:
साहित्य - ललितमानवाला जीवनमुक्त अवस्था प्रदान करण्याच्या एकमेव उद्देशाने अम्मा-भगवान यांनी वन्नेस विद्यापीठाची स्थापना केली. आंध्र प्रदेशातील वरदेपालयम येथे या विद्यापीठाचे जागतिक केंद्र आहे
April 20, 2010
Category:
साहित्य - ललितमानवाला जीवनमुक्त अवस्था प्रदान करण्याच्या एकमेव उद्देशाने अम्मा-भगवान यांनी वन्नेस विद्यापीठाची स्थापना केली. आंध्र प्रदेशातील वरदेपालयम येथे या विद्यापीठाचे जागतिक केंद्र आहे
April 20, 2010
Category:
साहित्य - ललितमन. मानवी मन, या विषयावर अनेक विचारवंत, वैज्ञानिक, मनोविश्लेषक, आध्यात्मिक गुरू यांनी विपुल लेखन केले आहे. मनाच्या हिदोळ्यावर कवी, कथाकार, साहित्यकार यांनी अनेक रचना केल्या. मन वढाय, वढाय हे मराठी माणसाला चांगलंच ठाऊक आहे.
April 20, 2010
Category:
लेखसंग्रहजगातील कोणत्याही कायद्याने ही बाल कामगार व्यवस्था बंद पडणार नही . मग अतिरेकी कायदे करण्या पेक्षा या बाल कामगारांना कायद्याने कामगार हक्क देऊन त्यांची ताकद वाढविण्याची गरज आहे. या करता मालकांना बाल कामगारांच्या शिक्षणाची जबाबदारी देण्यात यावी.या मुलांचा सरकारी शिक्षणाचा आर्थिक भार या मालकांवर टाकावा. शाळे मध्ये आई-वडिलांच्या नावा बरोबर या मालकांचे जबाबदार पालक म्हणून नाव टाकावे. मुलांचे कामाचे तास शाळेच्या तासा बरोबर नियमित करावे. संघटीत कामगारा चे हक्क या बहाल करणे. अश्या व्यवस्थित नियमावली करून या बालकांच्या श्रम शक्तीला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देऊन देशाच्या या भावी नागरिकांना सशक्त बनविणे हीच काळाची गरज आहे. नाही तर समाज कंटक , गुन्हेगारांच्या, शुद्र राजकारण करणाऱ्या नेत्यान च्या सापळ्यात अलगद सापडून ही पिढी बरबाद होईल , आणि याचे गुन्हेगार तुम्ही आम्ही सगळेच असुत. हे ध्यानात घ्या.
April 20, 2010
Category:
साहित्य - ललितमाणूस या जगात येतो तोच मुळी एका निर्विवाद अन् अतूट नात्यातून. आई… हे त्याचं पहिलं नातं! आईचं वर्णन देवादिकांपासून अनेकांनी केलेलं आहे.
April 20, 2010
Category:
साहित्य - ललितजीवनमुक्ती म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. मलाही तो पडला होता. दुःख, वेदना, द्वेष, स्वार्थ, चिकित्सा, राग, भीती या सार्यांपासून मुक्तता मिळणं म्हणजे जीवनमुक्ती असं उत्तरही मला मिळालं.
April 20, 2010
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 19, 2010
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 19, 2010
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाप्रदीप निफाडकरांची गझल
April 19, 2010
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाप्रदीप निफाडकरांची गझल
April 19, 2010
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 19, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti