अनिल यशवंत टिपणीस
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteभारतीय वायुदलाचे प्रमुख (सेवानिवृत्त) एअर चीफ मार्शल अनिल यशवंत टिपणीस.
April 21, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteभारतीय वायुदलाचे प्रमुख (सेवानिवृत्त) एअर चीफ मार्शल अनिल यशवंत टिपणीस.
April 21, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteपत्रकार
April 21, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसुप्रसिद्ध क्रिकेटपटू सुभाष गुप्ते हे कसोटी क्रिकेटमधील एक सर्वोत्कृष्ट लेग स्पिनर होते.
April 21, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteहेमू अधिकारी हे नावाजलेले क्रिकेट खेळाडू होते. ते ऊजव्या हाताने फलंदाजी करत असत तसेच आवश्यकता असल्यास लेग-स्पिन गोलंदाजीही करत.
April 21, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteछत्रपती शिवाजी महाराजांचे एक अत्यंत विश्वासू सरदार. महाराजांसाठी जीवाची बाजी लावणारे बाजी प्रभू देशपांडे पावनखिंडीत शत्रूचा मुकाबला करताना धारातिर्थी पडले.
April 21, 2010
Category:
लेखसंग्रहजगातील कोणत्याही कायद्याने ही बाल कामगार व्यवस्था बंद पडणार नही . मग अतिरेकी कायदे करण्या पेक्षा या बाल कामगारांना कायद्याने कामगार हक्क देऊन त्यांची ताकद वाढविण्याची गरज आहे. या करता मालकांना बाल कामगारांच्या शिक्षणाची जबाबदारी देण्यात यावी.या मुलांचा सरकारी शिक्षणाचा आर्थिक भार या मालकांवर टाकावा. शाळे मध्ये आई-वडिलांच्या नावा बरोबर या मालकांचे जबाबदार पालक म्हणून नाव टाकावे. मुलांचे कामाचे तास शाळेच्या तासा बरोबर नियमित करावे. संघटीत कामगारा चे हक्क या बहाल करणे. अश्या व्यवस्थित नियमावली करून या बालकांच्या श्रम शक्तीला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देऊन देशाच्या या भावी नागरिकांना सशक्त बनविणे हीच काळाची गरज आहे. नाही तर समाज कंटक , गुन्हेगारांच्या, शुद्र राजकारण करणाऱ्या नेत्यान च्या सापळ्यात अलगद सापडून ही पिढी बरबाद होईल , आणि याचे गुन्हेगार तुम्ही आम्ही सगळेच असुत. हे ध्यानात घ्या.
April 20, 2010
Category:
साहित्य - ललितमाणूस या जगात येतो तोच मुळी एका निर्विवाद अन् अतूट नात्यातून. आई… हे त्याचं पहिलं नातं! आईचं वर्णन देवादिकांपासून अनेकांनी केलेलं आहे.
April 20, 2010
Category:
साहित्य - ललितजीवनमुक्ती म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. मलाही तो पडला होता. दुःख, वेदना, द्वेष, स्वार्थ, चिकित्सा, राग, भीती या सार्यांपासून मुक्तता मिळणं म्हणजे जीवनमुक्ती असं उत्तरही मला मिळालं.
April 20, 2010
Category:
साहित्य - ललितभगवान म्हणतात, ‘प्रार्थना करताना आपल्याला काय हवं आहे, याची नेमकी जाणीव असणं आवश्यक आहे.’ बर्याचवेळा आपल्याला काय हवं आहे याचीच कल्पना माणसाला नसते.
April 20, 2010
Category:
साहित्य - ललितश्रीभगवान म्हणतात, ‘दुःखाचं मूळ तुमच्यातच आहे आणि आनंदाचा झराही आतूनच उगम पावतो. आनंदाची उधळण करायची की दुःखाचे आवेग वाढवायचे हे जो तो ठरवितो.’
April 20, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti