Login Here Join Now

Articles by मराठीसृष्टी Admin

Articles posted by Marathisrushti Admin

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आजी

      June 7, 2011


  • माझ्या पावसाळी चारोळ्या…….

    पावसावरची ही चारोळी प्रातिनिधिक आहे. कृपया माझ्या या पहिल्या प्रयत्नासाठी आपल्या काही सूचना किंवा काही प्रतिक्रिया असतील तर त्या स्वागतार्ह आहेत.

      June 7, 2011


  • सरीने केले ओलेचिंब !

      June 6, 2011


  • पाऊस

    पहिला पाऊस मुठीत पकडण्याचा निरर्थक प्रयत्न करत होतो … मुठीत सापडला पण ! निसटलाही अगदी तिच्यासारखा …

      June 6, 2011


  • रामदेवाबांचे आंदोलन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून

    अखेर रामदेवबाबांना अटक करून त्यांचे आंदोलन चिरडण्यात सरकार यशस्वी झाले. लोकशाहीचा उदोउदो करणाऱ्या कोंग्रेस सरकारला लोकशाहीचाच खून पाडण्याचे आदेश देताना जराही लाज वाटली नाही. मध्यरात्री उशिरा सगळा देश आणि मिडिया झोपेत असताना दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. अर्थातच दिल्ली पोलिसांनी ही कारवाई स्वतः केली असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. बराच खल करून अशी कारवाई करण्याचे आदेश पंतप्रधान मनमोहनसिंग व कोंग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले होते असा विरोधकांचा आरोप आहे.

      June 5, 2011


  • उपवर तरुणींसाठी

    अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क मध्ये एक अगदी वेगळे स्टोर निघाले आहे. हे स्टोर फक्त स्त्रियांसाठी आहे. पुरुषांना येथे येण्याला बंदी आहे. तसेच एखादी स्त्री या स्टोरला आयुष्यात फक्त एकदाच भेट देऊ शकते. हे स्टोर सहा माजली उंच आणि भव्य आहे.

    या स्टोर मध्ये नवरे मिळतात!

    लिली नावाची २७ वर्षे वयाची, विवाहीत्सुक पण अति चिकित्सक तरुणी घाई घाईने त्या स्टोर मध्ये शिरते. कारण तिला लग्नासाठी नवरा हवा असतो. ती पहिल्या मजल्यावर येते. तेथे पाटी असते "सर्व साधारण नवरे ". त्यातील बरेच जण हे घटस्पोट झालेले किंवा विधुर असतात. तसेच वयाने वाढलेले, टक्कल असलेले, फारसे शिक्षण नसलेले व अगदीच बेताचे उत्पन्न असलेले असतात.

    ती वरील मजल्यावर जाते. तेथे पाटी असते "प्रथम वर " तेथे पण बरेच जण वाढलेल्या वयाचे, टक्कल असलेले, बेताचे शिक्षण आणि पगार असलेले, आई वडिलांची किंवा घरची जबाबदारी असलेले असतात.

    ती अजून वरच्या मजल्यावर जाते. तिथे पाटी असते "तरुण आणि देखणे प्रथम वर". तिथे असलेली मुले देखणी आणि तरुण असतात. पण काहींची प्रेम प्रकरणे असतात तर बर्याच जणांना मैत्रिणी असतात. तसेच व्यसने पण असतात. काही जणांवर घरच्या जबाबदाऱ्या असतात तर काही जणांना संसाराची आवड नसते. तसेच बहुतेकांचे उत्पन्न बेताचे असते.

    ती अजून वरच्या मजल्यावर जाते. तिथे पाटी असते" तरुण, देखणे, उत्तम पगार असणारे, घरची जबाबदारी नसणारे, संसाराची आवड असणारे प्रथम वर" पण येथे सुध्धा काही जणांची जुनी प्रेम प्रकरणे असतात, काहींना मात्रिणी असतात, तर काहींना कमावणारी- नोकरी करणारी बायको हवी असते

    म्हणून ती शेवटच्या म्हणजे सहाव्या मजल्यावर येते. तिथे पाटी असते " शेवटच्या या सहाव्या मजल्यावर आपण आल्याबद्दल धन्यवाद! आपण येथे येणाऱ्या ४३२५२ व्या महिला आहात. येथे नवरे मिळत नाहीत. कारण आपली नवऱ्या विषयीची अपेक्षा जगातील कोणताच पुरुष पूर्ण करू शकणार नाही. कृपया शेजारील जिन्याने खाली उतरावे. उतरताना काळजी घ्यावी."

    उपवर तरुणींनो आपली लिली होणार नाही याची काळजी घ्या.

    -- उल्हास हरी जोशी

      June 4, 2011


  • डॉ. वसुधा कामत

    शिक्षणक्षेत्रात भरीव कामगिरी करणारी योग्य व्यक्ती आहे. मूळच्या पुण्याच्या असणाऱ्या डॉ. कामत यांची वाटचाल कौतुकास्पद आहे.

      June 4, 2011


  • दिवाकर नारायण भिष्णूरकर (शाहिर योगेश)

    गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी डफावर थाप मारीत वीररस ओतला.

      June 4, 2011


  • मदन तळदेवकर

    आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर इंजिनीयरिंगच्या क्षेत्रात संशोधन करून त्याचा उपयोग सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी करण्याची तळमळ अभावानेच दिसते. गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्यासाठीच उच्च शिक्षण घेण्याचा विचार अनेकजण करतात. पण ठाण्यात खोपट परिसरात राहणारा मदन तळदेवकर त्यास अपवाद ठरावा.

      June 4, 2011


  • चारुशीला पटवर्धन

    फक्त दूरदर्शन होते, चॅनल्सचा सुळसुळाट नव्हता तेव्हा टीव्हीवर चमकणाऱ्या प्रत्येक चेहर्‍याला ग्लॅमर होते. यात चारूशीला पटवर्धन हे नाव ‘बेस्ट थ्री’मध्ये होते.

      June 4, 2011