अवर्गिकृत

खवय्येगिरी करणारे.. आपण सारे खवय्ये

Category:

 

पूर्वी स्वंयपाकघर फक्त स्त्रीयंपुरतेच मर्यादित असायचे.. आता मात्र हे चित्र बदललं आहे. त्याची प्रचिती आपल्यला येतेचं… जेव्हा आपण संजीव कपूरल पाहतो… दिवसेंदिवस बद्लत चाललेली आपली खाद्य संस्कृती किंवा आपल्या खाद्य संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी टि.व्ही शोजचा मोठा हातभार आहे. संजीव कपूरचे झी वरचा खाना खजाना ते अलिकडे स्टार टि.व्हीवर गाजत असलेला मास्तर शेफ़ ही उदाहरणे आहेच ..

  January 23, 2011


लेखसंग्रह

“जीमॅक”च्या जागतिक स्पर्धेत औरंगाबादचा प्रीतेश सिकची तृतीय

Category:

 

पदवीधर व्यवस्थापन प्रवेश परिषदेतर्फे (जीएमएसी) ‘आयडियाज टू इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये औरंगाबादमधिल प्रीतेश सिकची तृतीय आला आहे.

  January 22, 2011


लेखसंग्रह

वसंतोत्सवात नादब्रह्माचा अविस्मरणीय आविष्कार

Category:

 

वसंतोत्सवात नादब्रह्माचा अविस्मरणीय आविष्कार

  January 22, 2011


अवर्गिकृत

लोकसाहित्य – लोकरंगभूमी नातेसंबंध

Category:

 

अनागर आणि नागर समाजाच्या पारंपरिक अविष्कारांना ‘लोकसाहित्य` असे संबोधता येईल. ध्वनी आणि शब्दांच्या सामर्थ्यासह हे लोकाविष्कार व्यक्त होतात. या लोकाविष्कारांमध्ये लोकश्रध्दा, लोकभ्रम, चालीरीती, रूढी, नृत्य, नाटयदी प्रयोगात्म आविष्कार यांचा अंतर्भाव आपण करू शकतो. लोकांच्या संदर्भातील विज्ञान म्हणजे लोकसाहित्य नव्हे तर लोकसाहित्य म्हणजे पारंपरिक लोकविज्ञान आणि लोकगीते, लोककथा आदी होय.

  January 22, 2011


अवर्गिकृत

भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेशिवाय सर्वकाही अशक्य

Category:

 

श्रीकृष्णानंद प्रभूंच्या प्रवचनाने परिपूर्ण अशी अध्यात्मिक माहिती आणि त्याबरोबरच महाप्रसाद सेवन करण्यास मिळाल्याने माझ्यासह सर्वच कृष्णभक्त संतुष्ट झाले.

  January 21, 2011


लेखसंग्रह

दलाल नावाचे बोन्साय………

Category:

 

“बोन्साय” हा शब्द अशासाठी वापरलाय की, दलालांची ही लॉबी छुप्या पद्धतीने कामं करते. जरी या दलालांची संख्या मर्यादित असली तरी त्यांच्यातील कामचं नियोजन इतक्या सूक्ष्म स्वरुपात चालतं, की पुढे यांच्या बोन्साय नावाच्या झाडाला खतपाणी घालत गुलामगिरी पत्करण्याची वेळ आपल्यावर येते आणि अशा व्यवस्थेच्या कंगोर्‍यात एकदा आपण सापडलो की, सतत काही ना काही देण्याची जी सवय आपल्याला लागते त्यातुन लवकर सुटणं किंबहुना बाहेर पडणं आपल्या सारख्या सामान्य माणसाला सहज शक्य होत नाही.

  January 20, 2011


लेखसंग्रह

जानेवारी १९ : अजिंक्य संघाचा सलामीवीर

Category:

 

१९ जानेवारी १९२२ रोजी आर्थर रॉबर्ट मॉरिस या ऑस्ट्रेलियाई कसोटीपटूचा जन्म झाला. डावखुरा मॉरिस सर्वाधिक विख्यात आहे तो १९५४८ च्या इंग्लंड दौर्‍यावर गेलेल्या डॉन ब्रॅडमनच्या अजिंक्य संघातील बिनीचा खेळाडू म्हणून.

  January 20, 2011