< पाऊस
<एक चारोळी खास सगळ्या प्रेमवेड्या रसिकांसाठी.
वाऱ्याच्या हाकेला ओ देत
मेघ लागतो झरायला
मोर वेडा मेघावरती
प्रेम लागतो करायला……
— चंद्रकांत बाळासाहेब सिरसकर पाटील