लिखे जो खत तुझे…
Category:
साहित्य - ललितमित्रांनो, खरे प्रेम आपल्या हृदयापासून कधीच वेगळे होत नाही, आपल्या प्रेमाचा, आपल्या जीवन साथीदाराचा आदर करा कारण ते तुमच्या आयुष्यातील पहिले प्रेम आहे. आणि कसं आहे नां जीवनात जबाबदाऱ्या, काम, आणि अडचणी आयुष्यभर येतच राहतील, पण या दरम्यान तुमचे प्रेम नेहमी तरुण ठेवले पाहिजे.