अवर्गिकृत

सांगलीचे राजे पटवर्धन यांचे गणपती मंदिर

Category:

 

सांगलीचा इतिहास म्हणजे पटवर्धन संस्थानचा इतिहास ! पूर्वी सांगली तसं एक सर्वसामान्य गांवच होतं. पण पुढे पटवर्धन जहागिरीतून फुटून पहिल्या चिंतामणरावांनी सांगली येथे आपलं वेगळं संस्थान/राज्य १८०१ मध्ये निर्माण केलं आणि त्याचा सर्वप्रकारांनी विकास घडवून आणला.

  September 10, 2012


लेखसंग्रह

“नाम”ची तेहरान परिषद महत्त्वाची की कालबाह्य

Category:

 

आपली अमेरिकेशी मैत्री कितीही घनिष्ठ झाली, तरी अलिप्त राष्ट्र चळवळीचे (नाम) महत्त्व त्यामुळे अजिबात कमी होणार नाही. कारण हीच चळवळ भारताला परराष्ट्र व संरक्षण धोरणात निर्णयस्वातंत्र्याची क्षमता प्राप्त करून देईल. जागतिक गट, निरपेक्ष आंदोलन ही संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेनंतरची सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय संघटना आहे.

  September 9, 2012


लेखसंग्रह

दंगलीतून वाजत आहेत निवडणुकीचे पडघम

Category:

 

दोन समाजात तेढ निर्माण करणे, प्रसंगी दंगली घडवून आणणे किंवा दंगली होतील अशी परिस्थिती निर्माण करणे आणि त्यातून आपले राजकारण साधणे हा इथल्या राजकीय पक्षांचा धंदा झाला आहे. हा करतो म्हणून तो करतो किंवा तो करतो म्हणून हा करतो, असे तर्क दिले जात असले तरी, शेवटी सगळेच पक्ष कमी-अधिक प्रमाणात जातीचे, धर्माचे राजकारण करतात ही वस्तुस्थिती आहे.

  September 8, 2012


लेखसंग्रह

आळींबी (मशरूम) एक बहुविध औषधी भाजी

Category:

 

विविध आजारांवर रामबाण औषध असलेले आळींबी (मशरूम) हे बुरशीजन्य पिक आहे. महाराष्ट्राच्या वैदर्भीय जंगलांमध्ये नैसर्गिकरीत्या उगवणारी आळींबी (मशरूम)अत्यंत चवदार असते. शेतातील टाकाऊ संसाधनांचा वापर करून निर्यातक्षम आळींबी (मशरूम)चे उत्पादन करणे शक्य आहे.

  September 6, 2012


खाद्ययात्रा

झाडावरले निर्माल्य !

Category:

 

झाडावरले निर्माल्य ! रोज सकाळी सूर्योदयाच्या समयी फेरफटका मारणे व नंतर घराजवळच्या बागेत जाऊन शांतपणे चिंतन करीत बसने, हे नित्याचेच व नियमित झाले होते. सकाळच्या प्रसन्न वातावरणात शरीर व मन ताजे तवाने ठेवण्यात खूप आनंद वाटत असे. बागेमध्ये विविध रंगांची अनेक फुलझाडे होती. प्रातःसमयी उमलणाऱ्या त्या फुलांचे सौंदर्य मनास मोहून टाकीत होते.

  September 5, 2012


अवर्गिकृत

विद्यार्थ्यांसाठी मनोगत

Category:

 

मुलांसाठी मनोगत 

(हे मनोगत जरी विद्यार्यांसाठी असले तरी पालकांनी ते मुलांना -४-५ पासूनच्या – वाचून त्याचा अर्थ नीट  समजावून सांगावा.)


श्री.सदानंद रामचंद्र भावे

  September 5, 2012


अवर्गिकृत

हेदवीचा श्री दशभुज लक्ष्मीगणेश

Category:

 

महाराष्ट्रातील जागृत अष्टविनायकांसारखेच कोकणातही काही जागृत गणेशाचे मंदिरे आहेत ज्यांना अप्रतिम निसर्गाची पार्श्वभूमी लाभली आहे. असेच एक सुंदर व जागृत गणेशाचे स्थान म्हणजेच हेदवी येथील श्री दशभुज लक्ष्मीगणेश मंदिर. निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या गुहागर तालुक्यातले हेदवी गावच्या कुशीत डोंगराच्या मध्यभागी किल्लेवजा तटबंदीने वेढलेली पेशवेकालीन भव्य अशी ही वास्तु. मंदिर हे एक टेकडीवर वसले असून गाडिने थेट तेथपर्यंत पोहचता येते.

  September 3, 2012


लेखसंग्रह

पश्चिम बंगालचेही बांगलादेशीकरण

Category:

 

आसाम दंगल आणि त्यानंतर देशाच्या अनेक राज्यांतून ईशान्येकडील राज्यांतील नागरिकांचा आपल्या गावांकडे निघालेला लोंढा याला जबाबदार असेलेल्या एसएमएस आणि एमएमएसचे मूळ पाकिस्तानमध्ये असल्याचे भारताचे आरोप २० औगस्टला पाकिस्तानने नाकारले आहेत. 

ब्रिगेडिअर हेमंत महाजन

  September 3, 2012


अवर्गिकृत

लोकमान्य व गीतारहस्य

Category:

 

मंडाले, ब्रह्मदेश (आजचा म्यानमार) येथे सहा वर्षांची राजद्रोहाची शिक्षा भोगत असताना आयुष्यभर केलेल्या गीता चिंतनातून लोकमान्यांनी लिहिलेल्या ‘गीता रहस्य’ या अपूर्व व अजरामर ग्रंथास आता शंभर वर्षे झाली आहेत.

– ग. ना. कापडी, पर्वरी

  September 1, 2012