अवर्गिकृत

श्री. महागणपती – रांजणगाव

Category:

 

भाद्रपद महिन्यात येथे  घरोघरी गणेशाची स्थापना करण्याची प्रथा नाही तर मंदिरातील गणेशाची पूजा केली जाते. श्री व्यंकटेश, पुणे यांच्या वतीने रोज सकाळी शिरा वाटप करण्यात येते. अष्टविनायकातील सर्वात शक्तिमान असे मानल्या जाणार्‍या महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराचे बांधकाम पेशवेकालीन पद्धतीचे आहे.

  March 26, 2013


अवर्गिकृत

व्हॉईस गुरु- दिपक वेलणकर

Category:

 

‘वृत्तनिवेदक – दिपक वेलणकर” असं ऐकताक्षणीच डोळ्यासमोर येतं एक भारदस्त व्यक्तीमत्वं ज्यांना आवाजाची अनमोल देणगी आहे, ज्यात अनोखेपण लपलंय.

  March 25, 2013


लेखसंग्रह

संगनमताच्या राजकारणाने नासविली व्यवस्था!

Category:

 

सभागृहात अभ्यासपूर्ण भाषण करून आपल्या धारदार वक्तृत्वाच्या जोरावर सरकारला घाम फोडणारे आमदार हवेतच कुणाला? इथे गरज राडा करणार्‍यांची आहे. बी.टी. देशमुख, वि.स.पागे  यांचा जमाना आता संपला आहे. मधू लिमये, मधू दंडवते आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत, त्यांच्या सारख्यांची उपयुक्तता देखील संपुष्टात आली आहे.

  March 25, 2013


अवर्गिकृत

चिऊताईचं घर शोधून द्याल का?

Category:

 

जंगले आणि झाडे तोडून सर्वत्र सिमेंटच्या जंगलांचे साम्राज्य पसरत चालले आहे. याचे दुष्परिणाम सर्वच प्रकारच्या प्रदूषणात होऊ घातले आहेत. त्यात काही पक्षी आणि प्राणी लुप्त होऊ लागले आहेत. चिमणी, घुबड, रानपिंगळा, कबुतर असे पक्षी काही दिवसांनी फक्त पुस्तकातून आणि चित्रांतून दिसतील. २० मार्च हा दरवर्षी जागतिक चिमणी दिन पळण्यात येतो या निमित्ताने चिमण्यांची व्यथा कवितेतून मांडली आहे.

  March 25, 2013


अवर्गिकृत

इकोफ्रेंडली होळी रंगपंचमी

Category:

 

आतापर्यंत होळी आणि रंगपंचमी कशी साजरी होत आली आहे ते आपण बघत आलो आहोत. पण सध्या राज्यात दुष्काळ आहे पाण्यासाठी गावागाडील लोकांना वण वण भटकावे लागत आहे म्हणून त्यावर एक विचार कवितेतून.

  March 24, 2013


लेखसंग्रह

आसाम प्रश्न व पाकिस्तान – सावरकरांच्या नजरेतून

Category:

 

आसामी हिंदुवरील भावी संकट आसाम मुसलमान बनविण्याचा डाव हिंदुस्थानातील सर्व हिंदु समाज व विशेषतः आसाम मधील हिंदु जनता यांचे एक भयानक आरिष्टाकडे मी लक्ष वेधू इच्छितो. आसाम प्रांताला मुसलमान बहुसंख्याक प्रांत बनवून तेथील हिंदूंचे जिणे अशक्य करुन सोडण्याची कारवाई चालू आहे.

  March 23, 2013


साहित्य - ललित

सेल्स “पिंडी ते ब्रह्माडी״

Category:

 

वैद्यकीय शिक्षण काळातील सुरवातीच्या शैक्षणिक वर्षांची अचानक आठवण झाली. प्राध्यापक शरिर रचना शास्त्र व त्याच्या क्रिया …..

  March 21, 2013