जीवन प्रवासी
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाबागेतील तारका-
April 1, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाबागेतील तारका-
April 1, 2013
Category:
लेखसंग्रहआपल्या प्रत्येकाला कधी जमिनीचे, राहायच्या जागेचे, किंवा गावाच्या शेती संबंधित व्यवहारासाठी गावाच्या तलाठ्याकडे तर कधी तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार कचेरीत जाण्याची वेळ येते. अश्या कार्यालयीन कामकाजात बर्याच वेळा ७/१२ (सात बारा), गाव नमुना किंवा हक्काचे पत्रक किंवा गाव नमुना नंबर ६ (फेरफार) असे शब्द वारंवार कानावर पडतात पण त्याचा अर्थ लागत नाही.
April 1, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाकृष्ण कमळ-
April 1, 2013
Category:
लेखसंग्रहपाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणूक दीड महिन्यांवर आली असताना सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेतृत्वातच तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. पक्षाचे प्रमुख व पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या कार्यपद्धतीमुळे नाराज झालेले त्यांचे पुत्र बिलावल भुत्तो-झरदारी हे देश सोडून थेट दुबईला रवाना झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) प्रचार मोहिमेस मोठा धक्का बसला आहे.
April 1, 2013
Category:
साहित्य - ललितजीवनाच्या रगाड्यातून-
April 1, 2013
Category:
अवर्गिकृतमुंबईतील मराठी विज्ञान परिषद ही संस्था मराठीतून विज्ञान प्रसारासाठी कार्य करते. मराठी समाजामध्ये विज्ञानाबद्दल जागरुकता आणि जाणीव निर्माण करण्यासाठी परिषदेची कामे चालतात.
संस्थेचे विविध उपक्रम, प्रकाशने, पुस्तिका तसेच यांची माहिती www.mavipamumbai.org या वेबसाइटवर उपलब्ध आहे. साईटवर माहिती बरीच आहे. मात्र बयाचशा links इंग्रजी साईटसना दिलेल्या दिसतात. त्याऐवजी हीच माहिती मराठीत दिली असती तर कदाचित परिषदेच्या उद्दीष्टांची जास्त चांगल्या प्रकारे पूर्ती झाली असती.
April 1, 2013
Category:
साहित्य - ललितविमानात बसणे हा माझ्यासाठी नवीन अनुभव होता. पहिल्यांदाच विमानात बसणार होतो, त्यामुळे रात्रभर झोप म्हणता झोप काही येईना. कधी एकदा हि रात्र संपते, कधी एकदा मी एअरपोर्टला पोहचतो आणि विमानात बसतो असे झाले होते. विमानात बसल्यावर ते वर जाताना, कसे बरे वाटणार, काय अनुभव येणार ह्याची मनाला हुरहूर लागून राहिली होती.
March 30, 2013
Category:
अवर्गिकृतवेळ ही एक हालचाल ( Movement ) समजली गेली आहे. वेळ कधीच स्थीर नसते. जगाच्या चक्राप्रमाणे ती फिरत असते. प्रत्येक हालचालीसाठी …..
March 30, 2013
Category:
लेखसंग्रहघातपाताचा कट रचल्याप्रकरणी ‘हिज्ब-उल-मुजाहदीन’चा अतिरेकी लियाकत अली शाह याला दिल्ली पोलिसांनी अटक
केल्याच्या मुद्द्यावर जम्मू-काश्मीर विधिमंडळ सभागृहात चर्चा करण्यासाठी सत्ताधारी पक्ष नॅशनल कॉन्फरन्सने मांडलेल्या तहकुबीच्या प्रस्तावाला विधानसभा अध्यक्षांनी परवानगी नाकारली.
March 29, 2013
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअमोल गुप्ते हे सुप्रसिध्द अभिनेते, दिग्दर्शक आहेत. त्याचबरोबर ते अतिशय चांगले पटकथालेखक आहेत.
March 28, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti