मुक्तीसाठीं
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 1, 2013
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 1, 2013
Category:
लेखसंग्रहआर्मस्ट्राँग हा मणिपूरच्या टॅमेंग्लाँग या दुर्गम गावातील झेमे या आदिवासी जमातीत जन्मलेला मुलगा. या दुर्गम भागातील आणि जमातीतील भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) परीक्षा पास झालेला पहिलाच अधिकारी. रस्त्यांचे आणि इतर पायाभूत सुविधांचे कमालीचे दुर्भिक्ष असलेल्या या राज्यात त्याने सरकारची वाट न पाहता स्वत: पुढाकार घेऊन जवळ जवळ १०० किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्यास सुरुवात केली.
July 31, 2013
Category:
अवर्गिकृतसध्या तेलंगाणा विभागात अशांतता सर्व थरांत दिसून येते. मी नुकताच या भागास भेट दिली आणि मला तिथला खदखदणारा असंतोष सर्वत्र जाणवला. मी मुळचा त्याच विभागातला असल्यामुळे तो अधिक प्रकर्षाने जाणवत होता आणि म्हणून मी विचार केला कि ह्या धगधगी मागे कोणता विचार आहे ते जाणून घ्यावे.
July 31, 2013
Category:
अवर्गिकृतकवितेतून मनाचा गुंता सोडविण्याचा प्रयास..!
July 30, 2013
Category:
पर्यटनस्थळे शहरे आणि गावेनिसर्गाने महाराष्ट्राला मुक्त हस्ताने भरभरुन दिलं आहे. पण सर्वाधिक खुणवणारी बाब जर इथली कोणती असेल तर ती म्हणजे अथांग समुद्र किनारा आणि सह्याद्रीच्या दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा. गेल्या काही वर्षांपासून “सह्याद्री” चं नाव, जगातल्या अॅडवेंचर्सच्या तोंडावर रुंजी घालतय, विशेष म्हणजे त्याच्या भेटीसाठी ट्रेकर्सचा ओघ वाढतोय.
July 29, 2013
Category:
अवर्गिकृतमहाराष्ट्रातल्या काही उत्कृष्ट निवेदकांपैकी रत्नाकर तारदाळकरांच नाव हे नेहमीच अग्रकक्रमांकावर राहिलं आहे. झी गौरव पुरस्कार, राज्य शासनाचे पुरस्कार, किंवा सासंस्कृतिक कार्यक्रमात सत्कार मूर्ती वा कलाकारांची “ए.व्ही”. दाखवण्यात येते,
July 29, 2013
Category:
नॉस्टॅल्जिया लेखसंग्रहजवळपास दीड दशकांपूर्वी सॉफ्ट ड्रींक्स चा विस्तार झपाट्याने होत होता; वेगवेगळ्या फ्लेवर्सची आणि नामांकित ब्रॅण्ड्सची शीतपेय लोकांना आवडू लागली होती आणि त्यांच्यासाठी अशी कोल्ड्रींक्स् म्हणजे काहीतरी खास असंच होतं….
July 29, 2013
Category:
लेखसंग्रहहिंसाचार्यांशी लढताना बळी जाणार्या पोलिसांचे, हिंसाचार्यांनी ज्यांचे प्राण घेतले त्या निरपराध नागरिकांचे मानवधिकार आहेत का? हिंसाचारापासून दूर व सुरक्षित असलेल्या विचारवंतांची आणि कायद्याचा कीस काढून अशा हिंसेचा न्याय करायला बसलेल्या तटस्थ न्यायमूर्तींची याबाबत काही जबाबदारी असते की नाही?
July 29, 2013
Category:
अवर्गिकृतकशी संपवावी यांची कटकट.
July 28, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti