लेखसंग्रह

माओवादी आणि दहशतवादी चक्रव्यूहात बिहार

Category:

 

बिहारमधील सारन जिल्ह्यात मंगळवारी (१६ जुलै) एका शाळेत खिचडीमधून झालेल्या विषबाधेने संतप्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी सारन जिल्हात बंद पुकारला. संतप्त नागरिकांनी तीन पोलिसांच्या गाडयासह एका गाडीची तोडफोड केली. 

  July 22, 2013


साहित्य - ललित

कविता, मीटर आणि मी

Category:

 

आजचे प्रश्न कवितेच्या माध्यमातून उभे करू थोडे ही यश मिळाले, तर काही मिळविण्याचे समाधान नक्कीच मिळेल. मग कविता मीटर मध्ये असो किंवा नसो.

  July 22, 2013


लेखसंग्रह

सोडचिठ्ठीच्या वाढदिवसाची प्रेरणा

Category:

 

कॅटी,राणी नसेलही पण ती वर्षभरापूर्वी टॅाम क्रुझ नामे हॉलिवूड सुपरस्टारची महाराणी होतीच की.टॉम क्रुझची लोकप्रियता ही अमिर-शाहररुख-सलमान खान,ह्रतिक रोषण,अजय देवगण आणि अक्षयकुमार यांच्या एकत्रित लोकप्रियतेपेक्षा किमान 10 पट मेाठी आहे.

  July 21, 2013


खाद्ययात्रा

ओट्सचा उपमा

Category:

 

ओट्सचा उपमा बनवण्याचे साहित्य व कृती -: ओट्स कोरडेच भाजून घेऊन बाजूला ठेवावेत. मग तेल तापवून त्यात, मोहरी कांदा, मिरची, कडिपत्ता चांगले परतून घ्यावे. हळद घालून आणखी परतावे. मग त्यात पाणी घालून चांगली उकळी येऊ द्यावी. त्यात काळा मसाला, मटार घालून उकळू द्यावे. मग यात ओट्स घालावेत. ओट्स घालताना सतत हलवत रहावे अन्यथा कढईला चिकटण्याची शक्यता असते.

  July 19, 2013