आम आदमी
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 26, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 26, 2014
Category:
अवर्गिकृत
February 26, 2014
Category:
लेखसंग्रहकवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी प्रतिवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
February 26, 2014
Category:
अवर्गिकृतअनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरणारा “धग” हा सिनेमा येत्या ७ मार्चला प्रदर्शित होत असल्याची घोषणा नुकतीच मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत कलाकार, तंत्रज्ञ मंडळींच्या उपस्थतीत करण्यात आली.
February 25, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 25, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाआपल्या देशात खास करून मुंबईसारख्या शहरात हा वर्गणी गोळा करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. एखाद्या चांगल्या कार्यासाठी वर्गणी गोळा करणे चुकीचे नाही पण ती उकलणे चुकीचेच आहे. सध्याची वर्गणी गोळा करण्याची जी प्रचलित पद्धत आहे ती अत्यंत चुकीचीच आहे. खरं म्ह्णजे कोणतीही वर्गणी ही इच्छिकच असायला हवी. ज्याची जेवढी ऐपत असेल आणि ज्याला देण शक्य असेल तो देईल. वर्गणी देण्यासाठी कोणावरही दबावतंत्रचा वापर करणे चुकीचेच आहे.
February 24, 2014
Category:
लेखसंग्रहनेपाळ हा भारताचा अगदी निकट शेजारी, जगातील एकमेव हिंदूराष्ट्र म्हणून भारतात त्या देशाबद्दल आपुलकी वाटे, परंतु काही वर्षापूर्वी तेथे आलेल्या माओवादी राजवटीने ‘हिंदू राष्ट्र’ही नेपाळची प्रतिमा पुसून टाकून हिंदू हा तेथील अधिकृत अथवा राष्ट्रीय धर्म नसल्याचे घोषित केले. गिरीजाप्रसाद कोईरालांसारख्या पुढार्याच्या कारकीर्दीत नेपाळबरोबर भारताचे जसे संबंध होते.
February 21, 2014
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 20, 2014
Category:
लेखसंग्रहफॅंड्रीचा विषय खुपच विचार करायला लावणारा आहे. या चित्रपटातून समाजातील एका विशिष्ट वर्गाची व्यथा, त्यांचं रहाणीमान, त्यांच्या इच्छा-आकांक्षा अगदी हळूवार पण नेमक्या शब्दात मांडण्यात आल्या आहेत.हा केवळ चित्रपट नसून एक ज्वलंत वास्तव आहे,चालतं बोलतं उदहारणं आहे; तेव्हा थिएटर मध्ये जाऊन अवश्य अनुभव घ्या “फॅंड्री” हा सत्यपूर्ण सिनेमा पाहून !
February 19, 2014
Category:
अवर्गिकृतप्रत्येक पातळीवर अव्वल दर्जाचा असणारा फॅंड्री जागतीक स्तरावरही आपले नाव कोरण्यास समर्थ आहे. मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन आपल्या आसपास रोजचं मरण जगत असलेल्या वंचितांचे हे भीषण वास्तव अंतर्मुख करणारे असल्याने हा आगळा-वेगळा फॅंड्री एकदा तरी नक्कीच बघायला हवा.
February 18, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti