व्यक्ती-परिचय
कुमार गंधर्व (शिवपूत्र कोमकली)
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteकुमार गंधर्वाचे कलाक्षेत्रातील बहुमोल योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण‘ किताबाने गौरविलं तसेच गांधर्व महाविद्यालय , विक्रम विश्वविद्यालय , भारत भवन , मध्यप्रदेश कला अकादमी व संगीत नाटक अकादमी या संस्थांनीही कुमारांना सन्मानित केलं.
March 11, 2015