अवर्गिकृत

घास घास घेणे

Category:

 

लहान मुलांच्या जेवणाच्या संवयींविषयी वाचत होतो. लहान मुले जेवताना खूप त्रास देतात. हट्टीपणा करतात. त्यांच्या जेवणाच्या लहरीपणामुळे तास दोन तास देखील, …..

अवर्गिकृत

हे बाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी होता…….

Category:

 

एकदा नदीवर स्नानास गेले असता बाहेर आल्यावर एक यवन त्यांच्यावर थुंकला. त्यांनी परत नदीत बुडी मारली आणि बाहेर आले. यवन परत थुंकला त्यांनी परत बुडी मारली, अस १०८ वेळा घडलं. नाथांनी न त्याला शिव्या शाप दिले न काही बोलले.

शिक्षकांनी ही गोष्ट वर्गात सांगितली आणि या गोष्टीचं तात्पर्य कुणी सांगेल का असं विचारलं.

अवर्गिकृत

कोकीळ कुहूकुहू बोले ?

Category:

 

खरतर कोकीळा कधीच सुंदर आणि गोड गात नाही किंवा ‘कुहूकुहू’ आवाज करीत नाही. मादीचा आवाज किक-किक-किक असा असतो. बऱ्याच जणांना माहीत नसते की साद कोकिळेची नसून कोकीळ नर पक्ष्याची आहे.

व्यक्ती-परिचय

अण्णा मार्तंड जोशी

Category:

 

अण्णा मार्तंड जोशी हे एक महाराष्ट्रीय नाटककार होते. ते अण्णासाहेब किर्लोस्करांचें समकालीन होते. अण्णासाहेबांच्या देखरेखीखालीं बेळगावमध्ये स्थापन झालेल्या “भरतशास्त्रोत्तेजक” मंडळींत जोशी होते.

अवर्गिकृत

आमची आजी

Category:

 

काही दिवसापूर्वी दिर्घ आजारपणामुळे आमच्या आजीचे वयाच्या जवळ-पासपंच्याहत्तराव्या वर्षी निधन झाले. आमच्या आजीच्या मृत्यूमुळे आमची आई तिचे मायेचेछ्त्र कायमचेच गमावून बसली. आमच्यासाठी तर ती मायेच मोकळ आभाळ्च होती.

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

स्वयंपाक आणि मी

Category:

 

करून कापण्याची वेळ आली तर मी ते नक्कीच करेन. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयीचा इतरांना त्रास होता कामा नये या मताचा मी आहे. प्रत्येकानेत्याला जे खायला आवडत तेच खायला हवं पण पदार्थांच्या प्रेमात पडता कामा नये.प्रसंगी एखादा पदार्थ खाणं टाळता ही आलं पाहिजे आता मला उदया डॉक्टरने तू चहा पिऊनकोस म्ह्णून सांगितल तर मी नाही पिणार.