मुंबई जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे
Category:
शहरे आणि गावेजगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या गावी झाला असला तरीही मुंबई शहरातील अनेक सामाजिक व राजकीय संस्थांच्या उभारणीस त्यांनी हातभार लावला होता.
June 26, 2015