सोलापूर – भौगोलिक माहिती
Category:
शहरे आणि गावेसोलापूर जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा असून तो राज्याच्या दक्षिण भागी आहे. सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १४८४४.६ चौरस किलोमीटर आहे. तर या जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३ (इ.स. २००१ च्या जनगणनेनुसार) आहे.
June 26, 2015