ब्रेड रोल
Category:
खाद्ययात्राबटाटे उकडून सोलून मळून घ्यावे. आलं, मिरची, लसूण यांचे वाटण करावे. मटारचे दाणे काढून एका पातेल्यात पाणी घालून त्यात चिमुटभर खायचा. सोडा घालावा. त्यात मटार घालून गॅसवर उकळत ठेवावे. ५ – ७ मिनिटांनी मटार शिजल्यावर पाणी निथळून घ्यावे. एका मोठ्या. बाऊलमध्ये कुस्करलेले बटाटे, आलं-मिरचीचं वाटण, कोथिंबीर, शिजलेले मटार, लिंबाचा रस, चवीपुरतं मीठ घालून सर्व एकव कालवून सारण तयार करावे.
December 22, 2015