मराठीची समृध्द स्वरमाला – अ ची बाराखडी
Category:
अवर्गिकृत
September 2, 2015
Category:
अवर्गिकृत
September 2, 2015
Category:
लेखसंग्रह
August 31, 2015
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 30, 2015
Category:
लेखसंग्रह
August 29, 2015
Category:
साहित्य - ललितते रोज एकमेकांना लांबूनच पाहायचे. पण.. बोलणं कधी झालं नाही. कधी कधी ते एकाच तलावात पोहायला जायचे. पण.. त्यावेळी इतकी गर्दी असायची की त्यांना काही बोलता यायचं नाही. कधी ते फिरायला गेले तर लांबूनच चालाचये. त्यामुळे.. बोलणं नाही तर फक्त बघणं व्हायचं. गेलं वर्षभर तो तिच्याशी बोलण्याची वाट पाहात होता.
आज तो हात ताणून आरामात निवांत पडला होता इतक्यात त्याच्या बाजूला ती येऊन बसली. वाऱ्यावर हात हलवत तो म्हणाला,“व्वा! खूप दिवसांनी भेट झाली.” ती इतकी भिजली होती की तिला पटकन काही बोलताच आलं नाही. त्याचवेळी बाजूला लोंबकळणारा रुमाल म्हणाला,“फारच आवडली वाटतं ही साडी तुला? ही तुझ्यासारखी प्युअर कॉटन नाही बरं…”
August 29, 2015
Category:
लेखसंग्रह
August 27, 2015
Category:
लेखसंग्रह
August 27, 2015
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 26, 2015
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
August 26, 2015
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
August 26, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti