व्हॅटीकन सिटी – सर्वात लहान देश
शहरे आणि गावे

व्हॅटीकन सिटी – सर्वात लहान देश

Category:

 

जगात एकूण १७  देश हे क्षेत्रफळाने लहान असून यात व्हॅटीकन सिटी सर्वात लहान म्हणून प्रसिध्द आहे.

  June 10, 2016


लेखसंग्रह

दारूगोळा सुरक्षा यंत्रणेत लाल फितीमुळे अडथळे

Category:

 

विदर्भातल्या पुलगावमधल्या सेंट्रल ॲम्युनिशन डेपो (केंद्रीय दारूगोळा भांडार, सीएडी) मध्ये ३१ मेला मोठा स्फोट होऊन आगीचा डोंब उसळला. हा भारतातला सगळ्यात मोठा आणि आशियातला दुसऱ्या क्रमांकाचा डेपो होय. बंदुकीच्या गोळ्या, ८१ मिलिमीटर बाँब, १५५ मिलिमीटर गन शेल्स, टॅंक शेल्स, हॅंड ग्रेनेड्‌स, भूसुरुंग, ब्रह्मोस व इतर विद्‌ध्वंसक क्षेपणास्त्रं आणि इतर अमाप दारूगोळा या डेपोमध्ये असतो. या स्फोटाच्या निमित्ताने एकूणच दारुगोळा सुरक्षा यंत्रणेबाबत घेतलेला एक आढावा…

  June 7, 2016