न किसी की आँख का नूर हूँ (१८५७शी निगडित सुप्रसिद्ध गझलबद्दल)
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
June 25, 2016
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
June 25, 2016
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
June 25, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 25, 2016
Category:
लेखसंग्रह
June 24, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 24, 2016
Category:
लेखसंग्रह
June 24, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 24, 2016
Category:
लेखसंग्रहबृहन्महाराष्ट्र हा जो शब्द आजकाल सर्वत्र वापरात आहे, त्याबद्दल प्रथमच एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती ही की, ‘महाराष्ट्र’ ही एक भौगोलिक, सांस्कृतिक, आणि आतां राजकीयही, संकल्पना आहे ; परंतु ‘बृहन्महाराष्ट्र’ ही केवळ सांस्कृतिक संज्ञा आहे. भूगोलाच्या दृष्टिकोनातून बघायचें झाल्यास, बृहन्महाराष्ट्रीय म्हणजे, ‘ज्यांनी किंवा ज्यांच्या पूर्वजांनी महाराष्ट्राबाहेरील प्रदेशात स्थलांतर केलेले आहे, असे महाराष्ट्रीय जन’, असें म्हणायला हरकत नाहीं. तेव्हां, बृहन्महाराष्ट्राबद्दल चर्चा करतांना, आधी आपण महाराष्ट्र, महाराष्ट्रीय व महाराष्ट्रीयत्व या शब्दांचा विचार करायला हवा.
June 24, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 24, 2016
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
June 24, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti