मसाला क्युकंबर (काकडी)
Category:
खाद्ययात्राबर्फ वगळून सर्व पदार्थ एकत्र करुन मिक्सरमध्ये घाला. रस काढा. आवश्यकतेनुसार पाणी घाला. मिश्रण गाळून घ्या. थंड करा किंवा बर्फ घालून प्यायला द्या.
November 9, 2016
Category:
खाद्ययात्राबर्फ वगळून सर्व पदार्थ एकत्र करुन मिक्सरमध्ये घाला. रस काढा. आवश्यकतेनुसार पाणी घाला. मिश्रण गाळून घ्या. थंड करा किंवा बर्फ घालून प्यायला द्या.
November 9, 2016
Category:
खाद्ययात्रासर्वप्रथम आंब्याचा रस मिक्सरमधून फिरवून घ्यावा. त्याच मिक्सरच्या भांड्यात दही, दूध, साखर, केशर व वेलची पूड घालून सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत फिरवून घ्यावे .ही तयार झालेली लस्सी फ्रीजमध्ये थंड करण्यास ठेवावी. सर्व्ह करतेवेळी ग्लासेसमध्ये लस्सी ओतून घ्यावी व वरून बदाम पिस्त्याचे काप घालावेत.
November 9, 2016
Category:
खाद्ययात्रामंदाग्नीवर जाड बुडाच्या पातेल्यात साखर पाणी एकत्र करून सतत ढवळत राहा. साखर पूर्णपणे विरघळून दोन तास पाक तयार करा. पाक थंड झाल्यावर त्यात प्रिझर्व्हेटिव्ह घाला. लिंबू रस गाळून त्यात टाका आणि चांगले मिसळा.
November 9, 2016
Category:
खाद्ययात्रामंदाग्नीवर जाड बुडाच्या भांड्यात साखर, पाणी एकत्र करुन ठेवा. हालवत रहा. साखर विरघळून घ्या. मग त्यात सायट्रिक अॅसिड टाका आणि मिसळून घ्या. ते पूर्ण विरघळल्यावर हे मिश्रण स्वच्छ फडक्याने गाळून घ्या.
November 9, 2016
Category:
खाद्ययात्राद्राक्षे अर्धा तास थोडे मीठ घातलेल्या पाण्यात घालून ठेवा. पुन्हा स्वच्छ पाण्याने धुऊन त्याची देठे काढून टाका. त्याचा रस काढा. गाळून ठेवा. पातेल्यात साखर पाणी एकत्र करुन उकळा. उकळी आल्यावर त्यात सायट्रिक अॅसिड घालून मिश्रण खाली करा. स्वच्छ फडक्याने गाळून घ्या.
November 9, 2016
Category:
खाद्ययात्राशहाळ्यातील पाणी काढा. बर्फ न टाकता सर्व पदार्थ मिक्सरमधून काढून भांड्यात मिश्रण ओतून थंड करण्यास ठेवा किंवा ग्लासात बर्फ टाकून त्यात तयार सरबत ओता आणि प्यायला द्या.
November 9, 2016
Category:
खाद्ययात्रासर्वसामान्य लोकांचे फळ मानले जाणाऱ्या बोर या फळाचे उत्पादन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होते. परंतु काढणीपश्चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे या फळाचे फार मोठे नुकसान होते व शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. यासाठी त्यांना बोराचे विक्री व्यवस्थापन तसेच बोरापासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान माहीत असायला हवे.
November 9, 2016
Category:
खाद्ययात्रानारळाचे दाटसर दूध फ्रिजमध्ये ठैवून थंड करुन घ्या. या दुधात अननसाच्या फोडी सोडून सर्व पदार्थ घालून चांगले मिसळून घ्या. तयार सरबत ग्लासात ओतून वरुन त्यात अननसाच्या थोड्या थोड्या फोडी घाला. आणि प्या.
November 9, 2016
Category:
खाद्ययात्राप्रथम चिकन साफ करून त्याचे बारीक चौकोनी तुकडे करून घ्यावेत. एका भांड्यात वर सांगितलेल्या प्रमाणानुसार अंड्यातला पांढरा भाग, वाईन, मीठ, साखर, कॉर्नफ्लोअर, अजिनोमोटो व सोयासॉस एकत्र करावे. नंतर हे मिश्रण चिकनला लावून अर्धा तास बाजूला ठेवावे.
November 9, 2016
Category:
खाद्ययात्रासर्वप्रथम सॅलडची पाने मिठाच्या पाण्यानी धुवून घेणे. कोरडी झाल्यावर (वाळल्यावर) बारिक चिरणे. नंतर त्यात कांदा चिरुन घालणे. त्यात दाण्याचे कुट, साखर, मीठ व लिंबाचा रस घालून मिश्रण एकत्र करुन अर्धा तास ठेवणे. त्यानंतर तेल तापवून ते तापल्यावर मोहरी घालणे. मोहरी तडतडल्यावर हिंग घालून गॅस बंद करणे. व ही फोडणी सॅलॅडवर ओतून हवा असल्यास नारळाचा चव घालून ढवळणे.
November 9, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti