माझ्या मनातलं
Category:
अवर्गिकृत
November 10, 2016
Category:
अवर्गिकृत
November 10, 2016
Category:
साहित्य - ललित
November 10, 2016
Category:
आरोग्य लेखसंग्रह
November 10, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 10, 2016
Category:
शहरे आणि गावेव्हिएतनामच्या उत्तर-पूर्व भागात हे वसलेले आहे. या खाडीला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून दर्जा दिला आहे. हा लॉंग बे परिसर सुमारे १५५३ किमी आहे. हे विविध आकाराच्या १९६९ बेटांपासून तयार झाले आहे.
November 10, 2016
Category:
खाद्ययात्रामहाराष्ट्रात पपईची लागवड प्रामुख्याने पुणे, अहमदनगर, धुळे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. जास्तीत जास्त क्षेत्र तैवान, हवाई, वॉशिंग्टन, को- १ व को-७ या जातींच्या लागवडीखाली आहे. पिकलेल्या पपईच्या फळामध्ये ‘ अ’ जीवनसत्त्व असते. म्हणून त्याचा उपयोग डोळ्यांच्या विकारांमध्ये केला जातो. दंतरोग, अस्थिरोग व उच्च रक्तदाब इत्यादी रोगावरही ते गुणकारी आहे.
November 10, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाचिकूच्या झाडास वर्षभर फळे येतात. चिकूमध्ये पिष्टमय पदार्थाचे तसेच पोटाच्या विकारांसाठी उपयुक्त असलेल्या तंतुमय पदार्थाचे प्रमाण चांगले असते. फळ झाडावरून काढल्यानंतर पिकत असल्याने त्यांच्यात जैवरासायनिक क्रिया अतिशय जलद घडून येतात व फळ लगेच पक्व होऊन अल्पायुषी बनते. चिकूच्या पिकलेल्या फळापासून उत्तम प्रकारची पेये व पदार्थ तयार करता येतात.
November 9, 2016
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
November 9, 2016
Category:
खाद्ययात्रातुमावर शिंगाड्याचे पीठ भाजून घ्यावे. नंतर खाली उतरवून त्यात गरम पाणी घालावे. नीट ढवळून पुन्हा गॅसवर ठेवावे. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी.
November 9, 2016
Category:
खाद्ययात्राउडदाची डाळ ४ तास भिजत घालावी. नंतर एकत्र करून त्यात मीठ व जिरेपूड घालावी व त्याचे लहान-लहान वडे करून तळावे. तळलेले वडे बाऊलमध्ये ठेवून त्यावर थोडी चटणी घालून खायला द्यावे. वरून एक चमचा दही व थोडी
जिरेपूड घालावी चटणीसाठी प्रथम चिंच भिजत घालून कोळ तयार करावा
November 9, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti