लेखसंग्रह

श्रीदत्तजयंती

Category:

 

मार्गशीर्ष पौर्णिमेला अत्री ऋर्षीच्या आश्रमात ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा एकत्रित अवतार दत्त या नावाने झाला. म्हणून या पौर्णिमेला दत्तजयंती साजरी करतात.

लेखसंग्रह

वसंत पंचमी – माघ शुक्ल

Category:

 

माघ शुक्ल पंचमीला वसंत पंचमी असे नांव आहे. खरे पाहता चैत्र-वैशाख या महिन्यांत वसंत ऋतूचा काल आहे. परंतु माघ महिन्यात वसंत ऋतूचे आगमनाची चाहूल पूर्वी लागत असावी म्हणून पूर्वी या पंचमीला वसंतारंभाची तिथी मानीत असावे.

लेखसंग्रह

भाऊबीज

Category:

 

कार्तिक शुक्ल द्वितीयेला भाऊबीज किंवा यम द्वितीया असे म्हणतात. या दिवशी यमराज आपली बहिण यमुना हिचे घरी भोजनाला गेला. यास्तव या दिवसाला यम द्वितीया हे नांव पडले. या दिवशी कोणत्याही पुरुषाने घरी पत्नीच्या हातचे भोजन घेऊ नये.

लेखसंग्रह

भीमाष्टमी

Category:

 

माघ शुक्ल अष्टमीला भीमाष्टमी असे म्हणतात. या दिवशी भीष्माचार्यांनी प्राणत्याग केला असे सांगतात. भीष्माचार्य हे ब्रह्मचारी असल्याने त्यांचे तर्पण, श्राद्ध करण्यास कोणी नाही म्हणून सर्वांनी त्यांना आपले मानून तर्पण करावे ते या दिवशी.

लेखसंग्रह

कालभैरव जयंती

Category:

 

कार्तिक कृष्ण अष्टमीला कालभैरवाचा जन्म झाला. म्हणून या दिवशी कालभैरव जयंती साजरी केली जाते. भैरव म्हणजे शैव परिवारातील एक देवता. या कालभैरवाला किंवा भैरवांना शिवांचे अवतार मानले आहे. शैव आगमनात यांचे चौसष्ट प्रकार सांगितले आहेत.

लेखसंग्रह

वसंतोत्सवारंभ

Category:

 

फाल्गुन कृष्ण प्रतिपदेपासून वसंतोत्सवारंभ होतो. चैत्र-वैशाख या चांद्रमासांमध्ये वसंत ऋतू असतो. पूर्वी उत्सव वसंत पंचमी पासून करीत असत.

लेखसंग्रह

गीता जयंती

Category:

 

मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली म्हणून या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते. गीता संपूर्ण जगताची आई आहे. व मार्गदर्शक सुद्धा आहे.

लेखसंग्रह

रंगपंचमी – फाल्गुन कृष्ण

Category:

 

रंगपंचमी हा सण फाल्गुन पंचमीला साजरा करतात. या दिवशी (सध्याच्या काळात) रंग (कोणताही) अंगावर उडवितात. पिचकाऱ्या भरुन मुले रंग उडवितात.