Ginger-Cookie-300
खाद्ययात्रा

खजूर आणि अक्रोडाच्या कुकीज्

Category:

 

दळलेली खारीक, दूध आणि मीठ एका पात्रात ठेवावे. साखर व तूप एकत्र फेटावे. त्यात अंडी टाकून पुनश्च फेटावे. यानंतर दूध व खजूर पीठाचे मिश्रण व इतर घटक पदार्थ वरील मिश्रणात टाकावेत आणि मऊ होईपर्यंत ते मिसळावेत.

  December 27, 2016