लेखसंग्रह

सेल्फी

Category:

 

अनेकजण सागतात मुलगा चार वर्षाचा होईपर्यंत त्याच्या हातात ‘ स्क्रीन ‘ देवू नये म्हणजे मोबाईल किवा तत्सम गोष्ट कारण वयाच्या ३ ते ४ वर्षापर्यंत त्याच्या मेदूची वाढ झपाट्याने होत असते जर त्याच्या हातात त्यावेळी ‘ स्क्रीन ‘ अथवा दुसरी वस्तू दिली तर त्याचे विचार त्याभोवतीच फिरत असतात त्याला तीच एकच वस्तू गुंतून ठेवते परिणामी त्याच्या मेदुच्या पूर्ण वाढीस अडथळा निर्माण होतो असे म्हणतात, त्याच्या मेदूची वाढ सर्वाकष होत नाही असे म्हणतात.

लेखसंग्रह

एखादे पद मलाही द्या हो!

Category:

 

माणसाची ओळख आता माणूस म्हणून उरलेली नाही,तो कुठल्या तरी पदावर असला तरच त्यास प्रतिष्ठा आहे. हजारों प्रकारची बिरुदे प्रतिष्ठेची बनली आहेत. कोणते तरी बिरुद असल्याशिवाय आपणास कुणी ओळखते की नाही,अशी शंका आता येऊ लागली आहे.

लेखसंग्रह

एलटीटीडी तंत्रज्ञान

Category:

 

सागरी जलाचे रूपांतर पेयजलात करून त्याचा वापर पिण्यासाठी, तसेच ऊर्जानिर्मिती प्रकल्पात करण्याचे तंत्रज्ञान आता नवीन राहिलेले नाही. समुद्राचे पाणी पाईपने आणणे त्यावर प्रक्रिया करणे व नंतर ते हव्या त्या ठिकाणी पुरवणे ही खर्चिक बाब मानली जाते, असे असले तरी चेन्नईच्या सागरी विज्ञान संशोधन संस्थेने या तंत्रज्ञानात बरीच प्रगती केली आहे.

लेखसंग्रह

बनावट संशोधन

Category:

 

चित्रपटांमध्ये कुणीतरी डॉ. नो,, सिंकारा, डाँग किंवा कोणतातरी ‘पुरी’ आपल्याजवळ वैज्ञानिकांची फौज बाळगतो आणि आपल्याला हवे असणारे रसायन, अस्त्र किंवा बॉम्ब तयार करवून घेतो. काही गोष्टी खऱ्या वाटत नाहीत, परंतु असे दृश्य खरे असावे यावर विश्वास ‘लायंसेंको’ प्रकरणावरून बसतो. या प्रकरणामुळे खोटे संशोधन, सत्ताधाऱ्यांचा स्वार्थ, शास्त्रज्ञांच्या हत्या आणि हे सर्व ज्याच्यामुळे घडून आले, त्या तथाकथित शास्त्रज्ञाची आत्महत्या इतके सर्व जगासमोर आले.

गुंटकल
शहरे आणि गावे

गुंटकल

Category:

 

गुंटकल हे आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर आंध्र प्रदेशात असले, तरी कर्नाटकातील बेल्लारीपासून अवघ्या ५० किलोमीटरवर आहे.

गुडूर
शहरे आणि गावे

गुडूर

Category:

 

गुडूर हे आंध्र प्रदेशातील नेल्लूर जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे. आंध्र प्रदेशातील सर्वांत जुन्या नगरपालिकांपैकी एक नगरपालिका या शहरात आहे.

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गरिबी, स्ट्रगल व अस्तित्व

Category:

 

“स्वतःचं अस्तीत्व म्हणजे काय…? प्रणय 19 वर्षांचा असतांना आपल्या गरीबी परिस्थितीमुळे साधं B.sc. ला ज्या काॅलेजला अॅडमीशन घेऊ शकला नव्हता…त्याच काॅलेजला आज वयाच्या 24 व्या वर्षी प्रणयच्या एका शब्दावर…एका काॅलवर अॅडमीशन दिलं जातं….काही गरजू, गरीब मुलांची फी सुद्धा प्रणय स्वतःच भरतो….गरीब मुलांनी शिकावं म्हणून प्रयत्न करतो….. इतक्या कमी वयात यापेक्षा चांगली स्वतःच्या अस्तीत्वाची दुसरी Definition तरी काय करता येईल……”

अवर्गिकृत

लेबल

Category:

 

लेबल, उपाधी,बिरुद,पदनाम एकदा चिकटले की अविभाज्य भाग होऊन जाते, काही केल्या ते सूटत नाही, नोकरीतून निवृत्त झाले तरी त्याचा ससेमीरा साथ सोडत नाही. लेबलमध्ये एकदा मनुष्य अडकला की तो त्यातून बाहेर पडणे शक्य नसते.चोविस तास लेबल घेऊन जगणारी माणसे आपले जीवन हरवून बसतात.