p-1007-mushroom
खाद्ययात्रा

आजचा विषय मशरूम भाग दोन

Category:

 

मश्रूमचा भाव देशसापेक्ष बदलत असतो. भारतात वापरले जाते ते ऑयस्टर मश्रूम सव्वाशे ते दीडशे रुपये किलोने विकले जाते. पण तेच युरोपीय देशात चौपट भावाने विकले जाते. फक्त काश्मीरमध्ये होणाऱ्या काळ्या मोरेल मश्रूमला हजार रुपये किलो द्यावे लागतात.

  March 10, 2017


p-1697-athalyachi-karanji
खाद्ययात्रा

आठळ्याची करंजी

Category:

 

मैद्यात मीठ, मोहन आणि पाणी घालुन मैदा घट्टसर भिजवावा. १ वाटी मैद्याच्या १०-१२ पू-या होतात. आठळ्या मीठाच्या पाण्यात उकडून, सोलून घ्याव्यात. त्यांचे बारीक तुकडे करून भरड वाटून घ्यावे. मिरची-आलं-लसूण वाटून घ्यावे. मैद्याची पारी करण्यासाठी पीठ भिजवून घ्यावे. फोडणी करून घ्यावी.

  March 10, 2017


स्वीडन
शहरे आणि गावे

स्वीडन

Category:

 

स्वीडन, नॉर्वे आणि डेनमार्क हे १४ व्या शतकात एका राज्याच्या अधिपत्याखाली आले. १५२३ मध्ये गुस्तव वासाच्या वर्चस्वाखाली ही युती संपुष्टात आली.

  March 10, 2017


कुसुमाग्रजांवरील सुंदर माहितीपट
व्यक्ती-परिचय

कुसुमाग्रजांवरील सुंदर माहितीपट

Category:

 

वि वा शिरवाडकर अर्थात तात्यासाहेब शिरवाडकर… म्हणजेच कुसुमाग्रज. आज त्यांची पुण्यतिथी…..

  March 10, 2017