व्यक्ती-परिचय
Articles by sachingadkari
व्यक्ती-परिचय
भास्करबुवा बखले
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteते मराठी हिंदुस्तानी संगीत परंपरेतले गायक, संगीतकार होते.
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
भावगीतगायक जे. एल. रानडे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site‘अति गोड गोड ललकारी’ या भावगीताने गायक जे. एल. रानडे हे नाव सर्वदूर पोहोचवले. स. अ. शुक्ल या कवीचे शब्द, भीमपलास रागात बांधलेली चाल आणि जे. एल. रानडे यांचा स्वर यांमुळे या गीताने जाणकारांचे चांगलेच लक्ष वेधले. गजानन वाटवे, जी. एन. जोशी व जे. एल. रानडे या तिघांच्या गाजलेल्या गाण्यांत- म्हणजे ‘रानारानात गेली बाई शीळ’, ‘वारा फोफावला’ व ‘गोड गोड ललकारी’ यांत वायु(तत्त्व) समान होते.
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय
व्यक्ती-परिचय