अपामार्ग/आघाडा
Category:
आरोग्य लेखसंग्रह
August 2, 2017
Category:
आरोग्य लेखसंग्रह
August 2, 2017
Category:
आरोग्य लेखसंग्रह
August 2, 2017
Category:
लेखसंग्रहमुंबई, पुणे किंवा अन्य कोणत्याही मोठ्या शहरातला ऑक्सिजन संपत चाललाय. कोकणात मात्र तो मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. भविष्यातील पर्यटन काही बघण्यासाठी कमी आणि निर्मळ प्राणवायू मिळावा म्हणून जास्त होणार आहे याची जाणीव राज्यकर्त्यांनी नसली तरी स्थानिक जनतेने मात्र ठेवायला हवी. स्थानिक लोक्प्रतीनिधिनीही जनतेच्या या भावनांची कदर करून आपले पक्षभेद विसरून कोकणच कोकणत्व टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यांना तसं करण्यासाठी जनतेनेही (आणि विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही) त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे. ही काळाची गरज आहे.
August 2, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
August 2, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
August 2, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteआनंदीबाईंनी ‘सांजवात’या पुस्तकातून जुन्या काळातील स्त्रीजीवनाचं वास्तव आणि प्रांजळ चित्रण केलं आहे. एकत्र कुटुंबपद्धती, मुलींवर आणि स्त्रियांवर असलेली बंधनं, समाजातल्या रूढी, अशा अनेक गोष्टींचा वेध त्यांनी घेतला आहे.
August 2, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनिजाम-पेशवे संबंध, पानिपत : १७६१, श्रीशिवछत्रपती इ. त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. इतिहासाप्रमाणेच समाजशास्त्र हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होता.
August 2, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteपानिपत या कादंबरीच्या माध्यमातून आतापर्यंत उपेक्षित राहिलेल्या व कायम टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्यावरील अन्याय ऐतिहासिक सत्याद्वारे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराजांची प्रतिमा आजपर्यंत वेगळी होती.
August 2, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसंयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात त्यांनी लिहिलेला ‘संयुक्त महाराष्ट्र — महागुजरात’ हा ग्रंथ त्या दोन राज्यांच्या जडण-घडणीचा अद्ययावत ज्ञानकोश समजावयास हरकत नाही. ‘अहल्या आणि इतर कथा’ हा त्यांचा लघुकथा संग्रह आहे.
August 2, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअध्यापन करीत असताना ‘ फुलब्राइट स्मिथमुंट ’ उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती मिळवून ते अमेरिकेला गेले व आधुनिक कलाशिक्षण-पद्धतींचा व तंत्रांचा तेथे त्यांनी अभ्यास केला.
August 2, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti