या ‘गटारी’च्या सुमुहूर्तीं
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 28, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 28, 2017
Category:
लेखसंग्रहमुळात ‘सुज्ञपणे’ IUI चा उपयोग केला जातो का? याचं प्रामाणिक उत्तर शोधण्याचा प्रयत्न ज्याचा त्याने करावा. इथे त्या प्रक्रियेवर सरसकट आक्षेप नसून त्याचा बाजार माजवण्यावर आहे. शरीरसंबंधातून मुलं होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यासाठी IUI वा त्यापुढील IVF हे काही मार्ग नव्हेत वा वर उल्लेख केल्याप्रमाणे मुलं तयार करण्याचे कारखानेदेखील नव्हेत.
December 28, 2017
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
December 28, 2017
Category:
लेखसंग्रहउन्हाळ्यात विशेषतः देशावर वा कोरड्या प्रदेशांत होणारा त्रास म्हणजे डिहायड्रेशन अर्थात शरीरातील पाणी कमी होणे हा होय. बाहेरील तापमानाप्रमाणे शरीराचे तापमान बदलणे आणि आपल्याला वातावरणाशी समायोजित ठेवणे याकडे आपल्या शरीराचा नैसर्गिक कल असतो.
December 28, 2017
Category:
लेखसंग्रहआज ज्या वीज आणि पाण्यासारख्या गोष्टींची पैशाच्या मस्तीत आपण काटकसर करत नाही त्या एक ना एक दिवस संपून जातील. ज्या माणसांना दुखावण्याबाबत स्वतःच्याच मस्तीत आपण काटकसर करत नाही ती माणसंदेखील एखाद दिवस आपल्याला किंवा जगाला सोडून जातील. हातात काय राहील याचा विचार करा बरं एकदा. मित्रांनो; काटकसर जिथे शक्य आहे तिथे करा. जितकी जास्त बचत कराल तितकं जीवन सुसह्य असेल. मग ती बचत पैशांची असो वा नात्यांची!!
December 28, 2017
Category:
लेखसंग्रहशाळेच्या शारीरिक शिक्षणाच्या तासाला असं काहीसं ऐकल्याचं आठवत असेल नं? अशी सूचना येताच पाठकणा ताठ करून आणि सावरून बसलं जायचं. बसणं…..आपल्याला नित्यानेमाची असलेली क्रिया.
December 28, 2017
Category:
लेखसंग्रहगणित हा अवघड विषय आहे ही भीती आजच मनातून काढून टाका आणि पूर्ण आत्मविश्वासाने या विषयाला सामोरे जा.
December 28, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteहुस्नलाल व भगतराम हे दोघेही लाहोरच्या सुप्रसिद्ध संगीतकार पंडित अमरनाथ शर्मा यांचे धाकटे बंधू. त्यांचा जन्म १९१६ रोजी जालंधर येथे झाला. हुस्नलाल उत्कृष्ट व्हायोलिन वादक होते.
December 28, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
December 28, 2017
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
December 28, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti