लेखसंग्रह

वैज्ञानिक व प्रत्‍यारोपण-शल्‍यविशारद डॉ. व्‍हालिदीमीर डेमीखॉव्‍ह

Category:

 

डॉ. व्‍हालिदीमीर डेमीखॉव्‍ह सोव्हिएत युनियन मधील आघाडीचे वैज्ञानिक व प्रत्‍यारोपण-शल्‍यविशारद होते. त्‍यांनी श्‍वानहृदय व फुफ्फुसांचे प्रत्‍यारोपण तर केलेच पण एका श्‍वानमस्‍तकाचे प्रत्‍यारोपणही केले. त्‍यामुळे त्‍यांचे नाव अधिकच चर्चेत आले. त्‍यांच्‍या या प्रयोगापासून स्‍फूर्ती घेऊन डॉ. रॉबर्ट व्‍हाईट यांनी तसाच प्रयोग माकडांवर करून पाहिला. डॉ. डेमीखॉव्‍ह यांनी ‘ट्रान्‍सप्‍लॅन्टोलॉजी’ ह्या शब्‍दाला जनकत्‍व दिले.

  February 28, 2019


निकाराग्वा
शहरे आणि गावे

निकाराग्वा

Category:

 

निकाराग्वा हा मध्य अमेरिकेतील सर्वात मोठा व पश्चिम गोलार्धातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात गरीब देश आहे. निकाराग्वाच्या उत्तरेला होन्डुरास व दक्षिणेला कोस्टा रिका हे देश, पूर्वेला कॅरिबियन समुद्र व पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. मानाग्वा ही निकाराग्वाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

  February 28, 2019


साहित्य - ललित

वाचक !

Category:

 

जेव्हा ‘मुख-पुस्तकावरी'(याला हल्ली मराठीत फेसबुक म्हणण्याचा प्रघात आहे.) ‘लाईक’ न देऊन आमुची लायकी दाखवायला वाचकांनी सुरवात केली, तेव्हा आम्ही हबकलो. भिडे खातर येणारे बदाम सुद्धा बंद होऊ लागले! मग मात्र वाचकांना -तुला पाहतो रे -म्हणण्याची पाळी आली. मुळात ‘वाचक’ म्हणजे कोण?आणि काय? तसेच त्यांचे प्रकार कोणते? हे पहाणे आमच्या साठी अगत्याचे होऊन बसले.

  February 28, 2019


लेखसंग्रह

शरीराच्या योग्य वाढीसाठी लागणाऱ्या पाण्याबद्दल

Category:

 

“अन्न हे पूर्ण ब्रह्म” हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही. आपल्या शरीराची वाढ ही आपण घेत असलेल्या पौष्टिक व संतुलित आहारावर अवलंबून असते. अन्नाप्रमाणेच एक महत्त्वाचा घटक आहे ज्यामुळे आपल्या शरीराची चयापचय क्रिया सुरळीतपणे चालण्यास मदत होते ते म्हणजे “पाणी”.

  February 28, 2019


व्यक्ती-परिचय

मेहनती… डॅशिंग – संतोष जुवेकर

Category:

 

मराठी सिने इंडस्ट्रीत गेल्या चार-पाच वर्षांत आमूलाग्र बदल पाहायला मिळालेत. मराठी कलाकार अपडेट झालाय, त्याचा कॉस्च्यूम सेन्स वाढलाय, त्याचं फॅशन स्टेटमेंट बदललंय अशी वाक्यं आपण या काही वर्षांत नेहमी ऐकतो. या इंडस्ट्रीचा चेहरामोहरा अशा पद्धतीने बदलायला लावणारी काही मोजकी तरुण नावं कारणीभूत ठरली आहेत. या तरुणांच्या यादीत संतोष जुवेकरचा क्रमांक वरच्या यादीत लागेल.

  February 28, 2019


साहित्य - ललित

पावसातला प्रवास

Category:

 

एका दिवसाने , एका पावसाने , एका प्रवासाने किती किती शिकवलं ना मला . ही कथा माझी असेल ..तुमचीही असू शकते ना ?

  February 28, 2019