Articles by sachingadkari
दर्जेदार काव्य रचना करणारे कवि राजा बढे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
February 1, 2019
भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला कल्पना चावला
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
February 1, 2019
रुद्रा – कादंबरी – भाग १
Category:
साहित्य - ललितया गोष्टीची सुरवात गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी झाली होती. ‘लैला’नावाचे एक ठिकाण आहे. त्याच्या खालच्या मजल्यावर हुक्का पार्लर आणि त्या वरच्या मजल्यावर बार आणि रेस्टोरंट आहे. नावाने हुडकायला गेलात तर सापडणार नाही. कारण त्याचा कोठेही साइन बोर्ड नाही. पण माहितगारांना असल्या गोष्टींची अडचण पडत नाही! रुद्राचे हे नेहमीचे ‘विरंगुळ्याचे ‘ठिकाण.
February 1, 2019
गवाक्ष
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाजीवनप्रवाहात खूप काही मागे सुटतं. पूढे पूढे चालतांना जरी वाट दिसत असली तरी नियती चा मोठ्ठा धोंडा आला की प्रवाह भरकटतो. आणी जे हवंय ते मागे ,खूप मागे सुटून जातं. पण सतत प्रवाहीत असणे हा निसर्ग नियम पाळायलाच हवा.
February 1, 2019
जागतिक बँक स्थापना दिवस
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाजागतिक बँक (World Bank) ही एक आंतरराष्ट्रीय वित्त आणि पतपुरवठा संस्था आहे. ब्रेटन वुडस् पद्धती समितीच्या जागतिक आर्थिक नियंत्रण शिफारशीं वापरण्यात आल्या होत्या. या समिती मध्ये ४५ मित्रराष्ट्रे होती. विकसनशील देश व विकसनशील देश यांना विकासासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था असे याचे स्वरूप आहे. या बॅंकेने पहिले कर्ज फ्रांस या देशाला दिले.
February 1, 2019
शारदेस विनंती
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 1, 2019
रंगछटा
Category:
साहित्य - ललितप्रश्न नेहमीच सोपे असतात. अवघड असतं ते उत्तर. इतरांना द्यायच्या उत्तरापेक्षा मनाला देण्याचं उत्तर जास्त अवघड!कारण सगळचं त्यातल्या मूळ रंगछटासह स्पष्ट आपल्या मनात असतं. पण तरिही
January 31, 2019
मराठीतील दर्जेदार नाटकांचे लेखक वसंत कानेटकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
January 31, 2019