संस्कृती – संस्कृती बालगुडे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
February 18, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
February 18, 2019
Category:
लेखसंग्रहमुंबई अग्निशमन दलाच्या बायखळ्याच्या मुख्यालयाच्या फ्लाय ओव्हर मागे जिथे दोन दिशांना विभागते, बरोबर त्याच बेचक्यात एक पूर्ण पुरुष उंचीचा काळा पुतळा दिसतो. पुतळा उभा आहे म्हणून तो ‘खडा’ आणि पारश्याचा आहे म्हणून ‘पारशी’. हाच तो आपला ‘खडा पारशी’..!! मुंबईत नव्याने येणारे अनेक जण मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराशी असलेल्या फिरोजशहा मेहता यांच्या उभ्या पुतळ्यालाही ‘खडा पारश्या’चा पुतळा समजतात म्हणून. भायखळा उड्डाण पुलाच्या बेचक्यातील पुतळा आणि फिरोजशहा मेहतांच्या या पुतळ्यात बरंच साम्य असल्याने हा गैरसमज होतो. दोन्ही पुतळे काळे, दोन्ही उभे आणि दोघंही पारशी..!
February 17, 2019
Category:
लेखसंग्रहकेरळातल्या शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश असावा की नसावा यावरुन देशात युद्धसदृष परिस्थिती आहे. स्त्रियांना या मंदिरात प्रवेश नाही, ही काही कालच घडलेली घटना नाही. गेली ८०० वर्ष ही प्रथा सुरू आहे. अधे मध्ये ह्या प्रथेला किरकोळ विरोध व्हायचा, पण पूर्ण देशभर त्याचे पडसाद उमटलेले माझ्या स्मरणात नाहीत. मग आताच अशी बेबंद परिस्थिती निर्माण होणं हा निवडणुकांच्या मोसमात काही किंवा सर्वच राजकारणी पक्षांच्या स्वार्थाचा भाग आहे, हे ओळखणं अवघड नाही.
February 17, 2019
Category:
लेखसंग्रहआजकाल आपण पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या सर्रास वापरताना आढळून येतो. खरं पाहता, पाणी हे केव्हाही माती, काचेच्या किंवा तांब्याच्या भांड्यातून पिणे उत्तम ठरते.
February 17, 2019
Category:
साहित्य - ललितआज रावसाहेबांच्या वाड्यावर सगळी वाडी गोळा झालेली दिसत होती .सकाळच्या वेळी देखील शेतातली कामे सोडून ,प्रत्येकजण वाड्यावर आलेला होता .
February 17, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 16, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 16, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
February 16, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 15, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
February 15, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti