अखेरचे येवून जा एकदा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 24, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 24, 2019
Category:
शहरे आणि गावेपूर्व तिमोर (किंवा तिमोर-लेस्ते) हा प्रशांत महासागरातील एक देश आहे. पूर्व तिमोर तिमोर समुद्राच्या उत्तरेस तिमोर ह्याच नावाच्या बेटाच्या पूर्व भागात वसला आहे. भौगोलिकदृष्ट्या पूर्व तिमोर आग्नेय आशिया व मेलनेशिया ह्या दोन्ही भागांत गणला जातो.
February 23, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 23, 2019
Category:
लेखसंग्रहखरा प्रश्न आहे तो, सचिन व सुनील यांच्या स्टेटमेंटस् च्या योग्यायोग्यतेचा. परंतु, पत्रकार ( किंवा, भूतपूर्व पत्रकार) आशुतोष यानें विनाकरण त्याला वेगळाच रंग देऊन आक्रस्ताळेपणा केला. तसा तो आक्रस्ताळाच आहे. पत्रकार म्हणून तो एका टी.व्ही. चॅनेलशी संबंधित होता, आणि मुलाखती घेत असे, तेव्हांही त्याची पत्रकारिता आक्रस्ताळीच होती . नंतर आम आदमी पार्टीचा स्पोक्समन म्हणून तो मुलाखती देत असे, तेव्हांही तो आक्रस्ताळाच होता. त्यामुळे कालच्या चर्चेत तो एक सहभागी पाहुणा म्हणून आक्रस्ताळेपणानें बोलला तर त्याचें नवल वाटायला नको.
February 23, 2019
Category:
शहरे आणि गावेचीनचे प्रजासत्ताक (मराठी नामभेद: तायवान, तैवान) हे पूर्व आशियामधील एक वादग्रस्त सार्वभौम राष्ट्र आहे. चीन देशाच्या राज्यकर्त्यांशी याचा सार्वभौमत्वाबद्दल वाद सुरू आहे. तैवान व नजीकच्या लहान बेटांवर या देशाची सत्ता आहे.
February 23, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 23, 2019
Category:
शहरे आणि गावेताजिकिस्तान, अधिकृत नाव ताजिकिस्तानचे प्रजासत्ताक, हा मध्य आशियातील एक भूवेष्टित देश आहे. याच्या दक्षिणेस अफगाणिस्तान, पश्चिमेस उझबेकिस्तान, उत्तरेस किर्गिझस्तान व पूर्वेस चीन हे देश वसले आहेत. याच्या सीमा पाकिस्तानाच्या चित्रल आणि गिलगित-बाल्तिस्तान प्रदेशांपासून नजीक असून अफगाणिस्तानाच्या वाखान पट्ट्यामुळे त्या दुरावल्या आहेत.
February 23, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 23, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 23, 2019
Category:
शहरे आणि गावेत्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रजासत्ताक हा कॅरिबियनच्या लेसर अँटिल्स भागातील एक देश आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाच्या ईशान्येस दक्षिण कॅरिबियन समुद्रात त्रिनिदाद व टोबॅगो ह्या दोन बेटांवर वसला आहे.
February 23, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti