सेशेल्स
शहरे आणि गावे

सेशेल्स

Category:

 

सेशेल्स हा आफ्रिका खंडाच्या सुमारे १५०० किमी पूर्वेला हिंदी महासागरात ११५ बेटांवर वसलेला एक देश आहे. सेशेल्स मादागास्करच्या ईशान्येला व केनियाच्या पूर्वेला आहे. सेशेल्स हा आफ्रिका खंडातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश आहे.

  March 9, 2019


साहित्य - ललित

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग १ – ब

Category:

 

तुम्‍हाला नवल वाटेल की फक्‍त फारसीतूनच भारतीय भाषांमध्‍ये शब्‍द आले आहेत असं नाहीं, तर संस्‍कृतमधूनही फारसीत अनेक शब्‍द गेलेले आहेत. या विषयावरील श्री. राजेश कोचर यांचे लेख माझ्या वाचनात आले आहेत. मुंबईचे श्री. प्रकाश वैद्य यांनीही मौलिक संशोधन केलं आहे (आणि थोडंफार मी स्‍वतःसुद्धां ).

  March 9, 2019


सिंगापूर
शहरे आणि गावे

सिंगापूर

Category:

 

सिंगापूर हे आग्नेय आशियातील मलाय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकास वसलेले द्वीपराष्ट्र आहे. विषुववृत्तापासून १३७ कि.मी. (८५ मैल) उत्तरेस असलेल्या या देशाच्या उत्तरेस मलेशियाचा जोहोर प्रांत व दक्षिणेस इंडोनेशियाची रिआउ बेटे आहेत. अवघे ७०४.० कि.मी.२ (२७२ वर्ग मैल) क्षेत्रफळ असलेले सिंगापूर हे जगात मोजक्या संख्येने उरलेल्या नगरराज्यांपैकी एक असून आग्नेय आशियातील सर्वात छोटे राष्ट्र आहे.

  March 9, 2019


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

चंदर – बाल कुमार कादंबरी – भाग १०

Category:

 

सरांच्या ओळखीने चंदरला एका डॉक्टरकडे काम करण्याची संधी मिळाली .रोज चार तास काम करावे लागेल “, या अटीवर चंदर या कामावर हजर झाला . आल्या-गेल्याची नोंद ठेवणे , पेशंटची नोंद ठेवणे , त्यांची बिले तयार करणे”, अशा स्वरूपाचे काम “,हे जास्त जिकीरीचे काम नाही या नव्या कामातून जे पैसे मिळतील त्यातून तुझा इतर खर्च भागू शकेल “, गुरुजींची हे सांगणे.

  March 9, 2019


साहित्य - ललित

नारायण टिनपट्या

Category:

 

लहानपणी माझा आजा म्हणजे माझा बा सांगायचा . नंतर आई सांगायची ,नारायण टिनपट्याबद्दल .’टिनपट्या ‘ या विचित्र नावानं उत्सुकता वाढवली होती . शालेय जीवन …कॉलेजमुळे हा विषय मागे पडला .जरा मोठा झालॊ . नोकरीतून सुट्टीच्या काळात शेगाव बु ,म्हणजे माझ्या गावी गेलो की आई नातवंडाना कथा सांगायच्या वेळी ……आम्ही तिला टिनपट्याबद्दल सांगायला आग्रह करायचो .

  March 9, 2019


लेखसंग्रह

सर्व महिलांना… ‘महिलादिना’च्या हार्दिक शुभेच्छा ….!

Category:

 

आजच्या या दिवशी मला दिसत आहेत …. मुंबईसारख्या शहरातून नोकरी करणा-या महिला. आज खूप जण इतिहासात किंवा इतर क्षेत्रात यशस्वी झालेल्या स्त्रियांबद्दल लिहितील. पण मला मुंबईसारख्या महानगरात नोकरी करणारी प्रत्येक स्त्री वंदनीय वाटते.

  March 9, 2019


लेखसंग्रह

कायदा आणि गर्भवती स्त्रिया

Category:

 

याहूनही अधिक मूलभूत एक प्रश्न आहे. कायदा हा व्यक्ती आणि समाज यांच्या संबंधात असतो. उदा. – स्त्रियांना मंदिर-प्रवेश, मुस्लिमांमधील ‘ट्रिपल् तलाक’ची पद्धत. पण, स्वतःचा गर्भ ठेवणें किंवा गर्भपात करणें या  बाबीचा  समाजाशी संबंध कसा ? आपला गर्भ ठेवावा की गर्भपात करावा, हा अधिकार खरें तर त्या त्या स्त्रीलाच असला  पाहिजे. हा तिचा व्यक्तिगत   प्रश्न आहे.  समाजानें किंवा समाजाचा प्रतिनिधी म्हणून, सरकारनें, त्या स्त्रीच्या जीवनात किती हस्तक्षेप करावा, हें ठरवायला नको कां ?

  March 9, 2019