रोपाचे बनता झाड
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 2, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 2, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteअजित वाडेकरांनी क्रिकेट हेच आपले करिअर निवडले व यशस्वी क्रिकेटपटू, कर्णधार, संघप्रशिक्षक, संघटक अशा विविध भूमिका अजित वाडेकर समरसून जगले. अजित वाडेकर हे शैलीदार डावखुऱ्या फलंदाजीमुळे रसिकांचे आवडते फलंदाज होते. तो स्ट्रेट ड्राइव्ह, तो कव्हर ड्राइव्ह, तो ऑन ड्राइव्ह हे सर्व लाजबाब.
April 2, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 2, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 2, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 2, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 2, 2019
Category:
साहित्य - ललितमनोहरच्या घरात राघवला काहीच क्लू लागला नव्हता. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याच्या सोबत त्याचा मोबाईलही चाकाखाली चिरडला गेला होता. त्या मोबाईलच्या कॉल हिस्ट्रीत खुन्याच्या पाऊल खुणा असण्याची शक्यता होती. खरेतर खून झाल्या दिवशी राघव ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी आजही होता. प्रगती म्हणावी तर शून्य!
April 2, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमुळात पॉप, जॅझ या पाश्चात्य गाण्याला, त्यातही नाईटक्लबमध्ये गाणी म्हणण्याला त्या काळी अजीबातच प्रतिष्ठा नव्हती. उषाजींच्या ‘सादगी’ मुळे या क्षेत्राला भारतात मानाचं स्थान मिळवता आलं. साडी, गजरा, दागीने ही त्यांची वेषभुषा त्यांचं भारतीयत्त्व जपत गेली, आणि पाश्चात्य संगीत सादर करणारी ही तरूणी देखील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सादर करणा-या कोणत्याही घराण्याच्या गायिकेपेक्षा वेगळी नाही, हे लोकांना लक्षात येऊ लागलं.
April 1, 2019
Category:
लेखसंग्रहउन्हाळ्यात लिंबूपाणी अगदी सर्रास प्यायले जाते. पण याचे फायदे आपल्याला नीटसे माहित नाहीत. पण फक्त लिंबूपाण्याने तुम्ही आरोग्याच्या अनेक समस्या दूर करु शकता हेही तितकेच खरे आहे. पण त्यासाठी लिंबूपाणी पिण्याची योग्य पद्धत तुम्हाला नीट ठाऊक असायला हवी.
April 1, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteदेवलानीं एकंदर संगीत व गद्य मिळून सात नाटकें लिहिलीं आहेत. दुर्गा, मृच्छकटिक, विक्रमोर्वशीय, झुंजारराव, शापसंभ्रम, संगीत शारदा, आणि संशयकल्लोळ. पैकी मृच्छकटिक, संगीत शारदा आणि संशयकल्लोळ या नाटकांना मराठीत मानाचे स्थान आहे.
April 1, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti