लेखसंग्रह

राष्ट्रीय कॅलेंडरचा वापर

Category:

 

राष्ट्रीय कॅलेंडरची तारीख दररोज आकाशवाणी व दूरदर्शनवर प्रसारण सुरु होताना सांगितली जाते. प्रमुख वर्तमानपत्रांमध्येही आतल्या पानावर रोजचे पंचांग दिलेले असते. तिथेही भारतीय राष्ट्रीय सौर तारीख दिलेली असते. रिझर्व्ह बॅंकेच्या कॅलेंडरमध्येही या तारखांचा उल्लेख असतो. राष्ट्रीय सौर कॅलेंडरही काही संस्था प्रकाशित करु लागल्या आहेत. आपणही सौर कॅलेंडरचा वापर करु या. सुरुवात स्वतःपासून करु.

  May 3, 2019


साहित्य - ललित

वरची खोली (कथा)

Category:

 

मी एका बांधकाम कंपनीच्या भल्यामोठ्या कार्यक्षेत्रात नोकरी करणारा एक सामान्य  इंजिनियर होतो , आमच्या कंपनीला या गावाच्या जवळून जाणाऱ्या महामार्गाचे काम मिळाले आणि , या कामाची बातमी स्टाफ मध्ये पसरली …मी पण  साहेबांच्या मागे लागून .नव्हे अगदी हट्ट करून  प्रोजेक्ट करणाऱ्या टीम मध्ये मी  माझा समावेश करून घेतला महिन्यापूर्वी या  साईटवर आलो.

  May 2, 2019


व्यक्ती-परिचय

आग्रा घराण्याचे गायक चिंतामण रघुनाथ व्यास

Category:

 

आग्रा घराण्याचे गायक चिंतामण रघुनाथ व्यास ऊर्फ सी. आर. व्यास हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक होते. ते ख्याल गायनासाठी प्रसिद्ध होते.

  May 2, 2019


लेखसंग्रह

राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी

Category:

 

आपल्या सर्वाना १९९२ सालातला हर्षद मेहता स्कॅम आठवत असेलच. याच्यानंतर भारतीय  भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणात बदल झाले. हे सर्व गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी होते. भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी १९८८ साली सेबीची स्थापना झाली आणि ३० जानेवारी १९९२ पासून सेबीला सर्व अधिकार बहाल करण्यात आले. NSDL (ऑगस्ट १९९६) व CDSL (फेब्रुवारी १९९९)  या दोन प्रमुख DEPOSITORY अस्तित्वात आल्या आणि शेअर डीमैट स्वरुपात उपलब्ध होऊ लागले.

  April 30, 2019


लेखसंग्रह

कॅल्शियमची कमतरता ह्या पदार्थांनी भरून काढा

Category:

 

आपल्या शरीराची आणि मनाची जर आपल्याला योग्य तशी काळजी घ्यायची असेल तर आपल्या आहारामध्ये रोजच्या रोज विविध पोषकतत्त्वांची गरज भासते.ह्यामध्ये सर्वात महत्वाचा  कुठला घटक असेल तर तो आहे कॅल्शियम,  कारण हाडे व दात यांच्या मजबूतीसाठी कॅल्शियमची गरज कायमच लागते.

  April 30, 2019