झाडांची आज चालली रंगपंचमी
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 14, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 14, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
May 14, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
May 14, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
May 14, 2019
Category:
साहित्य - ललितएका माणसाचं दुसऱ्या माणसाशी नातं जुळणं ही या संसारातील सगळ्यात मोठी आणि भाग्यशाली गोष्ट. रस्त्याने जातांना कुणी ओळखीचं दिसलं की आपण लगेच हसतो, गालातल्या गालात. जवळचे आप्त-नातेवाईक हे तर असतातच… पण त्यांच्याही पलिकडे काही नाती अगदीच घट्ट होत जातात… टिकतात आणि आयुष्यभर साथ देणारी होतात…. माणुसपणाचं नात दृढ झालं पाहिजे… वाढले पाहिजे…..हेच मागणे..!
May 14, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 14, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
May 14, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकासदरची कविता कोणावर टीकाटिप्पणीसाठी नसून शेतकऱ्यांच्याबद्दल वाटणाऱ्या दुजाभावाबद्दल आहे याची कृपया नोंद घ्यावी
May 14, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteजेष्ठ निरुपणकार व समर्थ संप्रदायाचे श्रद्धास्थान दत्तात्रय नारायण उर्फ अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म १४ मे १९४६ रोजी झाला. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घराण्यात चारशे वर्षेपासुन समाजप्रबोधनाच्या कार्याची वंशपरंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनांव ‘शेंडे’असे होते. त्यांच्या भूतकाळातल्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शेंडे हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे.
May 14, 2019
Category:
नॉस्टॅल्जियापोरांना मे महिन्याची उन्हाळी सुट्टी पडली की घरातल्या बायकांना जरा निवांतपणा मिळतो मग याच उन्हाळी सुट्ट्यांचा सदुपयोग या बायका इतर वार्षिक घरगुती पदार्थाच्या साठवणीने करतात. जसं कि, चिनीमातीच्या बरण्यांमध्ये लोणचं बनवून वर्षभरासाठी मुरवत ठेवणे, लाल मिरची, शंकासुरी मिरचीचे लाल मसाले (कांडायला) दळायला देणे, नानकटाया बनवून बेकरीत भाजायला देणे, आमपोळ्या, फणसपोळ्या, मुरांबा बनवणे, फणसाचे काप तळणे वगैरे.
May 14, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti