भावना उद्‍वेग

आकाशाला शब्द भिडले, हृदयामधले
भाव मनीचे चेतविता, स्फोटक जे बनले

देह जपतो हृदयाला, सदा सर्व काळी
धडकन त्या हृदयाची, असे आगळी

जमे भावना हलके तेथे, एकवटूनी
सुरंग लागता तीच येई, उफाळूनी

कंठ दाटता जीव गुदमरे आत
रंग बदलती चेहऱ्यावरले, काही क्षणात

उद्‌वेग बघूनी शरिर, कंपीत होते
हृदयातील भाव जावूनी, मन हलके होते

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०



आकाशाला शब्द भिडले, हृदयामधले
भाव मनीचे चेतविता, स्फोटक जे बनले

देह जपतो हृदयाला, सदा सर्व काळी
धडकन त्या हृदयाची, असे आगळी

जमे भावना हलके तेथे, एकवटूनी
सुरंग लागता तीच येई, उफाळूनी

कंठ दाटता जीव गुदमरे आत
रंग बदलती चेहऱ्यावरले, काही क्षणात

उद्‌वेग बघूनी शरिर, कंपीत होते
हृदयातील भाव जावूनी, मन हलके होते

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →