मार्क झुकरबर्ग
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
May 14, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
May 14, 2019
Category:
शहरे आणि गावेपर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे.सुमारे १०३ पायर्या चढून येथे पोहोचता येते. या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.
May 14, 2019
Category:
परिचय – परिक्षण साहित्य - ललितआजपर्यंत ज्या ज्या लेखकांनी मराठी भाषेत गड किल्ल्यांच्या माहितीवरील ग्रंथ प्रकाशित केले आहेत त्यामध्ये चिं. ग. गोगटे यांचे नांव सर्वप्रथम येते. त्यामुळे चिंतामण गंगाधर गोगटे यांना आद्य दुर्ग अभ्यासकच म्हणले पाहीजे. इ.स. १८९६ पर्यंत महाराष्ट्रातील किल्ल्यांविषयीच्या माहितीचे कोणतेही मराठी भाषेतील पुस्तक लिहिले गेले नव्हते. गोगटे यांच्या ग्रंथाचा काळ हा इतिहासाचार्य राजवाडे यांचे ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वीचा होता.
May 14, 2019
Category:
साहित्य - ललितएक गोष्ट मात्र नक्की ज्यांनी जाणीवपुर्वक दहशतीचा सामना केला, निडर मनाने दहशतीला जे सामोरे गेले त्यांनी इतिहास घडवला आहे. सामान्य माणुस इतिहास घडवू शकत नसला तरी तो निडरपणाने जगू शकतो, दहशतीचा सामना करून.. हे मात्र नक्की.
May 14, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
May 14, 2019
Category:
लेखसंग्रहअमेरिकन हार्ट असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष डॉ. हेलन टाऊसिग या बालहृदयरोजतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होत्या. जन्मतःच हृदयात दोष असणार्या बालकांवर हृदयशस्त्रक्रिया करून त्यांचे आयुष्यमान उंचावणारी शल्यचिकित्साडॉ. ब्लॅलॉक यांनी प्रथमतः यशस्वी केली व त्यानंतर त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले.
May 14, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteहिंदी चित्रपट सृष्टीत हास्य अभिनेता म्हणून स्थान मिळविणारा पहिला अभिनेता म्हणून बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ़ जॉनी वॉकर यांचे नाव व व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. सदाबहार व्यक्तिमत्व असणार्याब या कलाकाराने विनोदी अभिनेता म्हणून चित्रपट सृष्टीत अढळ पद संपादन केले आहे.
May 14, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteशरद पवार ६१ वर्षाचे झाले तेव्हा त्यांचा एकसष्टीचा वाढदिवस त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत साजरा केला होता. त्यावेळी भाषण करताना वाजपेयींनी पवार यांच्या अनेक गुणांचे वर्णन केले होते आणि शेवटचे वाक्य ते असे म्हणाले की, ‘सबसे बडी और महत्त्वपूर्ण बात यह है की, अनेक गुणों से मंडित पवारसाब ‘प्रतिभा’संपन्न भी है।’
May 13, 2019
Category:
लेखसंग्रहवर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) म्हणजेच डब्ल्यू.एच.ओ. नुसार, दरवर्षी जवळपास 3 लाख लोकं श्वसनासंबंधी आजारांनी पीडित होतात , ह्याचे मूळ कारण दूषित हवा आणि धकाधकीचा दिनक्रम असून, असा दिनक्रम तुमच्या फुफ्फुसांना नुकसान पोहोचवत राहतो. त्यामुळे तुम्हाला कालांतराने श्वास घेण्यास त्रास होऊन श्वसनासंदर्भातील विकारही होऊ शकतात. तज्ञांच्या म्हणण्यानुसार , योग्य आहार आणि जीवनशैलीमुळे तुम्हाला फुफ्फुसांचं आरोग्य राखण्यास मदत होऊ शकते.
May 13, 2019
Category:
साहित्य - ललितअसं म्हणतात, की दृष्टी बदलली की सृष्टी बदलते. तसे पहायला गेले तर कालचा दिवस आणि आजचा दिवस यात मोठा फरक तो काय? कालही सूर्य होता, चंद्र होता… तारे होते… रात्र होती, दिवस होता. काल जे होते तेच आजही आहेच ना? मग बदलले ते काय? जे काल होते तेच आज आहे, म्हटल्यावर मनात उत्साहाची कारंजी का फुलावी… नव्या दमाचा उत्साह शरीरात का यावा.
May 13, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti