लेखसंग्रह

मोदी खरंच असे का वागतात ?

Category:

 

लेखक – प्रा. विनायक आंबेकर, पुणें ः न्यूज़ चॅनेलवरील चर्चा ऐकुन आणि कॉंग्रेसी व शरद पवारांसारख्या इतर धुर्त नेत्यांची विधाने ऐकुन मोदींचे खरंच काही चुकत तर नाही ना ? या विचाराने मनातून गोंधळलेल्या देशभक्त सर्वसामान्य नागरीक बंधू भगिनींसाठी एक विस्तृत स्पष्टीकरण

  October 12, 2019


अवर्गिकृत

शिप अरेस्ट

Category:

 

लिंबे नावाच्या कॅमेरून मधील पोर्ट मध्ये जहाजाच्या मेन इंजिनचा टर्बो चार्जर रिपेअर होता होता बावीस दिवस गेले. टर्बो चार्जर ज्या कंपनीने बनवला होता त्या कंपनीचा टेक्निशियन जहाजावर लिंबे पोर्ट मध्ये जहाज पोहचताच आला, त्याने एक पार्ट खोलून नेला, त्या पार्ट चे बदल्यात दुसरा नवीन पार्ट युरोप मधून येता येता वीस दिवस गेले.

  October 12, 2019


साहित्य - ललित

भेळ अन मसाला दुध

Category:

 

लहानपणी कोजागरी पौर्णिमा आमच्या सोसायटीच्या गच्चीवर साजरी केली जायची. तिथल्या पाण्याच्या टाकीवर “कोजागरी पौर्णिमा” अस पांढरा, लाल, हिरव्या रंगीत खडूने छान अक्षरात लिहीलेले असायचे. बाजूला सुंदर नक्षी काढलेली असे.

  October 11, 2019


लेखसंग्रह

अबनडेंड शिप

Category:

 

फ्रांसच्या किनाऱ्यावर एक मोठं तेलवाहु जहाज बरोबर मधून दुभंगल होतं. लाखो टन क्रूड ऑइल समुद्रावर तरंगत होत. इतिहासात पहिल्यांदाच एवढं मोठं जहाज बुडाले होते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात समुद्रात ऑइल पोलुशन झाले होते. जहाज बुडल्यामुळे पर्यावरणाची खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. जहाजावरील एक चीफ इंजिनीयर सोडून इतर सगळे खलाशी आणि अधिकारी जहाज बुडूनसुद्धा वाचले होते. जो चीफ इंजिनीयर मरण पावला होता तो जहाज बुडण्यापूर्वीच हार्ट अटॅक ने मेला होता.

  October 11, 2019


कथा

अजब न्याय नियतीचा – भाग २४

Category:

 

तो माझ्याशिवाय जगू शकणार नाही हे त्याने कबूल केले. तो मला म्हणाला की, “तू मला एक संधी दे. मी तुला सिद्ध करून दाखवतो की काही झालं तरी मी यापुढे तुझ्याशिवाय कोणत्याही मुलीशी फ्री वागणार नाही. तुला न आवडणारी एकही गोष्ट मी करणार नाही.’

  October 11, 2019


लेखसंग्रह

ब्लॅक सी

Category:

 

भूमध्य समुद्रातून इस्तंबूल ओलांडल्यावर काळ्या समुद्राला सुरवात होते. काळ्या समुद्रात भरती ओहोटी हा प्रकार नाही हे समजल्यावर नवल वाटलं. मग पावसाचं पाणी कुठे जात असेल हा प्रश्न पडला पण इस्तंबूल वरून जाता येताना नेहमी पाणी काळ्या समुद्रातून भूमध्य समुद्राकडे वेगाने वाहताना दिसायचे.

  October 10, 2019