साद माहेरची – ओवी
Category:
लेखसंग्रहसाद येता माहेरची.. याद ही वृंदावनाची… कानी गाज घुंगराची… मन जाई माहेरी ।।१।।
November 18, 2019
Category:
लेखसंग्रहसाद येता माहेरची.. याद ही वृंदावनाची… कानी गाज घुंगराची… मन जाई माहेरी ।।१।।
November 18, 2019
Category:
साहित्य - ललितजर तुम्हाला त्यांच्या स्वप्नात जाण्याची परवानगी असती तर, भास्करराव चिकाटीने त्या वाघाशी झुंज देताना दिसले असते! कोणी तरी मदतीला येई पर्यंत त्यांना त्या जनावराला थोपवणे भागच आहे!!
November 18, 2019
Category:
साहित्य - ललितबायकोनी बाहेरुन आल्यावर फक्त गरमागरम बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी करुन दोघांनी झुणका भाकरीचा आस्वाद घ्यायचा अस सरप्राइज पँकेज होत. बायको वेळेवर आली, भाकरी केल्या आणि माझ्या आयुष्यातील किचनमधील पहिल्या वहिल्या आविष्काराच्या सांगतेची घटिका समीप आली.
November 18, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site‘लगे रहो मुन्नाभाई’ मधील ‘खटय़ाळ म्हातारा’ प्रधानांनी रंगविला. भूमिका छोटीशीच असली तरी ते आपली छाप पाडून गेले. ‘जब वुई मेट’मधील त्यांच्या ‘स्टेशन मास्तर’ही प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. पण हिंदी चित्रपट आणि तेथील वातावरणात ते फारसे रमले नाहीत.
November 17, 2019
Category:
लेखसंग्रह`आम्ही साहित्यिक’ फेसबुक ग्रुपवरील लेखक गणेश भंडारी यांनी लिहिलेला हा विडंबनात्मक लेख. मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी शेअर केला आहे.
November 17, 2019
Category:
साहित्य - ललितसुरुवात जेव्हा सरळ रस्त्यावरुन होते तेव्हा फक्त भावी जीवन, आणि त्याच्या सुखसोयींच्या सुंदर कल्पनाच घोळत असतात मनात! त्या आनंदाला मग हव्या प्रसंगांचे नवे नवे धुमारे फुटतात. आणि मग डोळ्यांना मनाला तेच मनोहारी देखावे भुरळ घालीत राहतात. मनावर ही अशी सुखाची साय धरत असतांना, जीवन किती सुंदर आहे याचीच अनुभुती होत असते सतत. सगळंच कसं हवहवसं संपू नये असं वाटणारं असतं ना?
November 17, 2019
Category:
साहित्य - ललितनोबेल पारीतोषिकाच्या वितरण सोहळ्याच्या निमित्तानी अचानक मला बोलायची वेळ आल्यावर वरील संकल्पनेवर आधारीत चार शब्द मी बोलत सुटलो. कुठल्याही शब्दाचा दुसर्या शब्दांशीच काय प्रसंगाशीही संबंध नाहीये तरीही बोलण संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला…
November 17, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
November 17, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti