व्यक्ती-परिचय

माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा

Category:

 

प्रारंभी तालुका बोर्डाची निवडणूक जिंकणाऱ्या देवेगौडा यांचा राष्ट्रीय राजकारणातील उदय अनपेक्षित असाच झाला. त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला, त्यांचा पुढील प्रवास मात्र जनता पार्टी आणि ती दुभंगल्यानंतर जनता दल (से.) असा झाला.

  September 21, 2025


लेखसंग्रह

रेणु सुद कर्नाड – भारतीय स्त्रिया – आर्थिक क्षेत्र

Category:

 

कर्नाड २०१० पासून एचडीएफसी लिमिटेडच्या एमडी आहेत. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी आणि दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतल्यानंतर,त्यानी १९७८ मध्ये वयाच्या २६ व्या वर्षी एचडीएफसीमध्ये तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

  September 21, 2025


लेह-लडाख : हिमालयाच्या कुशीतलं अद्भुत स्वर्ग
पर्यटनस्थळे

लेह-लडाख : हिमालयाच्या कुशीतलं अद्भुत स्वर्ग

Category:

 

लेह-लडाख, ज्याला Land of High Passes म्हणून ओळखलं जातं, हा भारताच्या उत्तरेतील अप्रतिम प्रदेश आहे. आयुष्यात एकदा तरी इथे जावं, अशी इच्छा अनेकांना असते.

  September 19, 2025


लेखसंग्रह

नैनालाल किडवाई – भारतीय स्त्रिया – आर्थिक क्षेत्र

Category:

 

नैना लाल किडवाई यांचा जन्म १४ एप्रिल १९५७ रोजी एका पंजाबी कुटुंबात झाला.  किडवाई यांचे वडील सुरिंदर लाल एका विमा कंपनीचे सीईओ होते. किडवाई यांची आई थापर ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक करमचंद थापर यांची मुलगी होत्या.

  September 19, 2025


लेखसंग्रह

जनमनात ‘जनधन’

Category:

 

जनधन योजनेने समाजातील उपेक्षित घटकांना अधिकृतपणे बँकिंग व्यवस्थेच्या कक्षेत आणून आर्थिक अस्पृश्यता कमी करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयास केला आहे. कोणत्याही सरकारी योजनेमाणे ही योजनादेखील यशस्वीपणे राबवण्यात खाजगी किंवा परदेशी बँकांपेक्षा सरकारी बॅंकाचा सिंहाचा वाटा आहे.

  September 18, 2025


लेखसंग्रह

संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर – जीवन चरित्र

Category:

 

काही माणसे एखाद्या ध्येयाने पछाडलेली असतात. ती माणसे एखाद्या ध्येयासाठीच जन्म घेत असावीत. आणि कार्य साध्य झाल्यावर या मानव जातीत आपला अभ्यद्य ठसा उमटवून निघून जात असावीत. त्यापैकी साऱ्या महाराष्ट्रात तमाशा क्षेत्रात अजरामर नाव जर कुणाचं असेल तर ते म्हणजे मास्टर दत्ता महाडिक पुणेकर यांचं.

  September 17, 2025


लेखसंग्रह

माधवी पुरी बुच – भारतीय स्त्रिया – आर्थिक क्षेत्र

Category:

 

माधबी पुरी बुच- यांचा जन्म १२ जानेवारी १९६५ रोजी झाला बुच यांचे शिक्षण मुंबईतील फोर्ट कॉन्व्हेंट स्कूल आणि दिल्लीतील कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी येथे झाले. त्यानी  दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून गणित विषयात पदवी प्राप्त केली,  आणि नंतर आयआयएम अहमदाबादमधून एमबीए केले.

  September 17, 2025


लेखसंग्रह

फाल्गुनी नायर – भारतीय स्त्रिया – आर्थिक क्षेत्र

Category:

 

फाल्गुनी संजय नायर यांचा जन्म: १९ फेब्रुवारी १९६३ रोजी झाला  त्या  एक भारतीय अब्जाधीश व्यावसायिक महिला आहेत , ज्या  ब्युटी आणि लाइफस्टाइल रिटेल कंपनी न्याकाची संस्थापक आणि सीईओ आहेत  , जी औपचारिकरित्या एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स म्हणून ओळखली जाते जे त्यांच्या  स्वतःच्या नावाचे संक्षिप्त रूप आहे.

  September 15, 2025


व्यक्ती-परिचय

माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल

Category:

 

स्वच्छ प्रतिमा जपणाऱ्या इंद्रकुमार गुजराल यांना पंतप्रधानपदाचा कार्यभार करण्यासाठी फारसा कालावधी मिळाला नाही. असे असले तरी दीर्घ राजकीय व प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली.

  September 14, 2025


लेखसंग्रह

श्यामला गोपीनाथ – भारतीय स्त्रिया – आर्थिक क्षेत्र

Category:

 

श्यामला गोपीनाथ ह्यांचा  जन्म २० जून १९४९ रोजी झाला  ह्या  बाजार भांडवलाच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी कर्जदाता असलेल्या एचडीएफसी बँकेची अध्यक्षा आहेत सुश्री गोपीनाथ ह्या  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या माजी डेप्युटी गव्हर्नर आहेत , त्यांनी हे पद सात वर्षे भूषवले.

  September 13, 2025