कल्याणवृष्टिस्तव – ८
Category:
लेखसंग्रह
April 19, 2020
Category:
लेखसंग्रह
April 19, 2020
Category:
साहित्य - ललितसध्या सफाई अभियान जोरात चालू आहे . ही अनमोल रत्ने कचऱ्यात हरवून गेली असती तर आपल्या देशाची अपरिमीत हानी झाली असती तुमच्यामुळे ही देशाला मिळाली त्याबद्दल देश आपला सदैव ऋणी राहील ‘ .
April 18, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 18, 2020
Category:
कथा साहित्य - ललितती गाडीतून खाली उतरली पाठोपाठ दोन मुले आणि एक म्हातारी बाई पण उतरली,ती तिची सासू असणार असा मी अंदाज केला होता , ती सासूच होती. ते सर्वजण जवळ आले तेव्हा ती सून हसली माझ्याकडे बघून, मी पण हसले. पण तिच्या सासूला जेव्हा बघितले तेव्हा लक्षात आले ह्या बाईना कुठेतरी आधी, पूर्वी पाहिले आहे, ती सासूपण हसली ,
ती पण माझ्याकडे बघत होती.
April 18, 2020
Category:
लेखसंग्रह
April 18, 2020
Category:
लेखसंग्रह
April 18, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
April 17, 2020
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteहिंदी चित्रपट सृष्टीचा सन १९५० ते १९७० हा चित्रपट संगीताच्या दृष्टीने सुवर्ण काळ मानला जातो. या काळात अनेक प्रथितयश संगीतकारांनी अनमोल अशा गाण्यांची रसिकांवर अगदी बरसात केली. नुसते गाण्यांवर चित्रपट चालण्याचे ते दिवस होते. ज्येष्ठ संगीतकार रोशन यांनी याच काळात आपल्या सुमधुर गीतांची देणगी चित्रपट सृष्टीला दिली.
April 17, 2020
Category:
लेखसंग्रहज्याकाळी भारतात दूरचित्रवाणी नव्हती व आकाशवाणी हेच लोकशिक्षणाचे मुख्य साधन होते, अशा काळातील एम.एस.सुब्बलक्ष्मींचे ‘वेंकटेशसुप्रभातम्’ ऐकले नाही असा मराठी माणूस शोधावाच लागेल. आकाशवाणीवर प्रातःस्मरणात बहुधा शुक्रवारी वेंकटेशसुप्रभातम् हमखास लागे व त्यामुळे ते घराघरात पोहोचले होते.

Copyright © 2025 | Marathisrushti