पुण्यवंत ! नीतीवंत ! जाणता राजा !
Category:
लेखसंग्रहलोककल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे, इतिहासातून इतिहास घडविता येतो हा आशावाद यातून वक्त केला आहे..
Category:
लेखसंग्रहलोककल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे, इतिहासातून इतिहास घडविता येतो हा आशावाद यातून वक्त केला आहे..
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
लेखसंग्रहप्लास्मा थेरपी ही कोविड १९ संसर्गावर उपचार करणारी एक प्रयोगात आणलेली प्रक्रिया आहे. हे कोणतेही औषधं/उपचार नाही. हा एक प्रतिबंधात्मक उपाय आहे.
Category:
साहित्य - ललितदिव्यदृष्टीधारी त्या संजयाची आज आठवण होण्याचे कारण म्हणजे आपण सारे त्या संजयाची भूमिका आता वठवत आहोत… कसे… आधुनिक काळात सर्वांच्या सोयीसाठी आणि संवादाचे साधन म्हणून आपण सारे मोबाईलधारी झालेलो आहोत. हा मोबाईल म्हणजे आपल्या सर्वांची दिव्यदृष्टी. या मोबाईलच्या माध्यमातून जगभरात घडणाऱ्या घटना घडामोडींची माहिती क्षणात आपल्यापर्यंत पोहचते.
Category:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
लेखसंग्रहज्याकाळी भारतात दूरचित्रवाणी नव्हती व आकाशवाणी हेच लोकशिक्षणाचे मुख्य साधन होते, अशा काळातील एम.एस.सुब्बलक्ष्मींचे ‘वेंकटेशसुप्रभातम्’ ऐकले नाही असा मराठी माणूस शोधावाच लागेल. आकाशवाणीवर प्रातःस्मरणात बहुधा शुक्रवारी वेंकटेशसुप्रभातम् हमखास लागे व त्यामुळे ते घराघरात पोहोचले होते.

साहित्य - ललितमी काय बघितले, काय ऐकले, ह्यापेक्षा मला काय मीळाले, हेच महत्वाचे! हाच तो अविस्मरणीय ऐतिहासिक क्षण… परमपूज बाबासाहेबांचा…. युग पुरुषाचा क्षणिक सहवास. जीवनामधील सोनेरी क्षण
Copyright © 2025 | Marathisrushti