अवर्गिकृत

क्याप – हिंदी कादंबरी

Category:

 

क्याप कादंबरी ही एका कम्यूनिस्ट चळवळीकडे आकर्षित झालेल्या हिमालयातील वाल्मीकीनगर जिल्हयातील  अस्पृश्य डुम जातीतील साधारण माणसाची आहे.  कस्तुरीकोट या काल्पनिक संस्थानातील हा एक  उत्तराचंलातील  प्रदेश आहे.  उत्तर आधुनिकतेतील  मिडियाग्रस्त ढोंगी समाजाची  त्यांनी  खिल्ली उडवली आहे.

अध्यात्मिक-धार्मिक

निरंजन – भाग ३४ – वास्तु म्हणते “तथास्तु”

Category:

 

वास्तु म्हणजे एखादे सुंदर बांधकाम्…एखादे शिल्प्… पण आज आपण इथे बोलणार आहोत ते आपल्या निवार्‍याबद्दल्. ते म्हणजे आपलं घर… जिथे आपण वास्तव्य करतो. वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या मनाची प्रसन्नता वास्तूमध्ये चैतन्य निर्माण करते आणि त्या वास्तूची स्वच्छता ही समृद्धी घेऊन येते.

साहित्य - ललित

आकाश कंदील

Category:

 

आमचा आकाशकंदील पाहून शेजारील जय भारत स्टोअर्समध्ये बाबुलाल शेठजींकडे कामाला असणारे, दगडूशेठ घरी आले व त्यांनी आकाशकंदीलासाठी येणारा खर्च विचारला. मी प्रामाणिकपणे जो खर्च आला तो त्यांना सांगितला. त्यांनी त्वरीत ती रक्कम खिशातून काढून माझ्या हातावर ठेवली व आकाशकंदील तयार करायला सांगितलं.

लेखसंग्रह

श्रीहरी स्तुति – २४

Category:

 

भगवत् प्राप्ती भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने सर्वोच्च ध्येय आहे. त्यासाठी विविध मार्गांची निरूपण भारतीय संस्कृतीत केलेले आहे. साधकाची जशीजशी मनो अवस्था असेल, जशीजशी पात्रता म्हणजे अधिकार असेल त्यानुसार त्याला वेगवेगळी साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

अवर्गिकृत

न्यूयॉर्क शहरातील इम्पीरियल थिएटर

Category:

 

इम्पीरियल थिएटर हे न्यूयॉर्क शहरातील मिडटाउन-मॅनहॅटन मधील २४९ वेस्ट ४५ व्या रस्त्यावर (जॉर्ज अबॉट वे) वर स्थित एक ब्रॉडवे थिएटर आहे. थिएटरमध्ये १४१७ इतकी आसन क्षमता आहे.

लेखसंग्रह

श्रीहरी स्तुति – २३

Category:

 

भगवंताच्या आणि जगाच्या स्वरूपाला साधकांच्या समोर स्पष्ट करणाऱ्या शास्त्र ग्रंथांना आपल्याकडे तत्त्वज्ञान ग्रंथ असे म्हणतात.
अशाप्रकारची अफाट ग्रंथरचना भारतीय संस्कृतीत विद्यमान आहे.

लेखसंग्रह

श्रीहरी स्तुति – २२

Category:

 

भगवान या विश्वाची निर्मिती करतात असे आपण म्हणतो त्यावेळी अविद्ये मुळे भासणाऱ्या या संसाराच्या प्रातिभासिक स्वरूपाला निरूपणापुरते मान्य केलेले असते.

अवर्गिकृत

षण्मुखानंद हॉल, सायन – मुंबई

Category:

 

षण्मुखानंद! नावच किती भारदस्त वाटतं. अगदी नावाप्रमाणेच हे भव्य व मंदिरासारखे दिव्य आहे. मंदिरासारखीच आतील बाजू सजविण्यात आलेली आहे. या सभागृहाची आसन क्षमता ३०२० इतकी भव्य आहे. हे सभागृह नाटकांपुरतंं मर्यादित नसून इतर सांस्कृतिक कार्यक्रम व राजकीय सभांसाठी देखील वापरलं जातं. हे आशिया खंडातील सर्वात मोठंं सभागृह आहे असं मानलं जातं.

लेखसंग्रह

श्रीहरी स्तुति – २१

Category:

 

शरीरामध्ये कार्य करणा-या चैतन्याला जीवात्मा असे म्हणतात. तर या संपूर्ण सृष्टीचे संचालन करणाऱ्या परम चैतन्याला परमात्मा असे म्हणतात. जीवात्मा हा या परमात्म्याचाच अंश आहे. त्याचाच अपार क्षमतेच्या आधारे आपल्या मर्यादित चैतन्याच्या आधारे जीवात्मा या देहाचे संचालन करीत असतो. या वास्तविकतेला आचार्य येथे अधोरेखित करीत आहेत.