सर्वात कठीण लाकुड असलेला अंजन वृक्ष
Category:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहCategory:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहसचिन तेंडुलकर आणि विनोदची जोडी खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होती.पण कांबळीने क्रिकेटविश्वातून खूप लवकर संन्यास घेतला. कारणं काहीही असली तरी आजही कांबळी क्रिकेटप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे, आजही त्याची जादू चहात्यांमध्ये कायम आहे.
Category:
लेखसंग्रहनशिबाची मुळ व्याख्या समजावुन देण्याचा प्रयत्न… आपण मानव म्हणुन जन्मलो हेच आपलं मोठं नशिब आहे. करोडो रुपयाचे शरीर फुकट मिळाले… हे आपलं नशिब आहे.. फुकटात प्राणवायु मिळाला हे पण आपलं नशिब आहे… आभाळातून पडणारं पाणी हे पण आपलं नशिब आहे.
Category:
अवर्गिकृतआदल्या दिवशी झालेल्या सामन्यांचे फक्त निकाल व स्कोअर्स दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात छापून आणणारा “स्कोअरर” व ” जाणता क्रीडापत्रकार” यांमधील फरक विविकंनी ठळक अक्षरात दृग्गोचर केला. राजकीय माकडचेष्टांनी आणि खुज्या व स्वार्थी पुढाऱ्यांच्या कुरघोडीच्या कारस्थानांनी भरलेले वर्तमानपत्राचे पहिले पान वाचण्यापेक्षा शेवटचे क्रीडापान आधी वाचण्याची सवय त्यांनी सुजाण वाचकांना लावली.
Category:
साहित्य - ललितडोळ्यासमोर घड्याळातील काटे ‘आठ पंचवीस ‘ची वेळ दाखवत होते आणि डोक्यामध्ये ” आता ही नोकरी जर नाही मिळाली तर परत घरात पाऊल टाकू नकोस, तिकडेच तोंड काळं कर ” हे आप्पांचे शब्द घुमत होते, अश्या परिस्थितीत साडे आठची मुंबई ला जाणारी उद्यान एक्स्प्रेस पकडण्यासाठी जीवाच्या आकांताने संजीव प्लॅटफॉर्म क्रमांक दोन कडे पळत सुटला होता… तेव्हढ्यात ट्रेन चा भोंगा वाजला अन ट्रेन हलली, हातातली बॅग सांभाळत त्याने समोर दिसलेल्या दरवाज्यातून अक्षरशः स्वतःला आत झोकून दिलं.
Category:
अवर्गिकृतCategory:
कथा साहित्य - ललितघड्याळात साडे आठ वाजलेले पाहून जयश्री ताईंनी दोन्ही मुलांना झोपेतून उठवायला सुरुवात केली ” मनिष…..अरे बाळा उठा आता, बघ जरा घड्याळात .. साडे आठ झाले …मृण्मयी ..चला उठा …आज होळी साठी जायचंय ना तुम्हाला तयारी करायला? चौकात सगळी मुलं आली बरं का ! ” शेवटच्या वाक्याची मात्रा मात्र लगेच लागू पडली आणि दोघं ही ताडकन उठून बसली …
Category:
साहित्य - ललितघड्याळात साडे आठ वाजलेले पाहून जयश्री ताईंनी दोन्ही मुलांना झोपेतून उठवायला सुरुवात केली ” मनिष…..अरे बाळा उठा आता, बघ जरा घड्याळात .. साडे आठ झाले …मृण्मयी ..चला उठा …आज होळी साठी जायचंय ना तुम्हाला तयारी करायला? चौकात सगळी मुलं आली बरं का ! ” शेवटच्या वाक्याची मात्रा मात्र लगेच लागू पडली आणि दोघं ही ताडकन उठून बसली …
Category:
साहित्य - ललितघड्याळात साडे आठ वाजलेले पाहून जयश्री ताईंनी दोन्ही मुलांना झोपेतून उठवायला सुरुवात केली ” मनिष…..अरे बाळा उठा आता, बघ जरा घड्याळात .. साडे आठ झाले …मृण्मयी ..चला उठा …आज होळी साठी जायचंय ना तुम्हाला तयारी करायला? चौकात सगळी मुलं आली बरं का ! ” शेवटच्या वाक्याची मात्रा मात्र लगेच लागू पडली आणि दोघं ही ताडकन उठून बसली …
Category:
अवर्गिकृतमी दादरला ( सुखात ) रहात असताना ( गेले ते दिवस ) माझ्या आजीच्या माहेरच्या दूरच्या नात्यातील एक वृद्ध गृहस्थ आमच्या घरी आठवड्यातून एखादी चक्कर मारत असत. ते येताना ( न चुकता ) माझ्यासाठी १० पैशांची दोन पेपरमिट आणत. एकदा असेच त्यांनी दिलेले पेपरमीट चघळत, मी बेसावध असताना त्यांनी भागवत चंद्रशेखरप्रमाणे गुगली टाकला…. “बाळ , तू अभ्यासाव्यतिरिक्त काही अवांतर वाचन करतोस की नाही ?”
Copyright © 2025 | Marathisrushti