आपण घेऊन जातो काय

कोमेजणार म्हणून फूल उमलायचे राहते काय



कोमेजणार म्हणून फूल
उमलायचे राहते काय
मी माझे म्हणत अखेर
आपण घेऊन जातो काय…?

Author