प्रल्हाद!
Category:
साहित्य - ललित‘ त्यात काय अवघड आहे?’ हे वाक्य कानावर पडलं आणि आठवणींच्या ढिगाऱ्यातली एक Pdf फाईल मनाच्या मॉनिटरवर अवतीर्ण झाली.
February 13, 2026
Category:
साहित्य - ललित‘ त्यात काय अवघड आहे?’ हे वाक्य कानावर पडलं आणि आठवणींच्या ढिगाऱ्यातली एक Pdf फाईल मनाच्या मॉनिटरवर अवतीर्ण झाली.
February 13, 2026
Category:
लेखसंग्रहमूर्खलक्षण समजावून समर्थांनी मूर्खांचे विविध लक्षणांचे अत्यंत सूक्ष्म वर्णन केले आहे.
February 13, 2026
Category:
व्हिडिओज - Marathiदिनांक 6 डिसेंबर ….
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन… महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण यात्रेचं जे एकमात्र चित्रीकरण आज जगात उपलब्ध आहे, ते करण्यासाठी एका अवलियाने आपले घर, छापखाना गहाण टाकून हा अमूल्य साठा जतन केला, हे कोणाला माहीत आहे? त्या अवलियाचे नाव आहे…नामदेव व्हटकर.
February 13, 2026
Category:
व्हिडिओज - Marathiलावणी म्हटल्यानंतर आजचे जे लावणीचे उथळ स्वरूप आपल्यासमोर येते, ते वास्तवापासून खूपच दूर आहे. मूळ लावणी नृत्य आणि अदा यांचा संगम होती. पुढे लावणी प्रेक्षक शरण झाली आणि मग त्यात उत्तानता व इतर गैरप्रकार वाढत गेले. आता आपण परंपरेतली घोड्याची लावणी पाहूया. आजच्या पिढीत ह्या लावण्या करणाऱ्या वा गाणाऱ्या फारच कमी कलाकार आहेत…
February 13, 2026
Category:
व्हिडिओज - Marathiलावणी महामहोत्सवात आता पाहू या मुजरा… तमाशा फडतल्या सगळ्या नृत्यांगना सुरुवातीलाच मुजरा करण्यासाठी जेव्हा एकत्रित मंचावर येत असत, तेव्हाच या तमाशात आपल्याला काय दर्जाचा अनुभव मिळणार आहे, याचा अंदाज अस्सल रसिकाला येत असे… नऊवारीत सर्वांग लपेटून, त्या नृत्यनैपुण्य दाखवत असत…रसिकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी काहीबाही करायची त्यांना गरजच भासत नसे.
February 13, 2026
Category:
व्हिडिओज - Marathiलावणी महामहोत्सवात वाद्य जुगलबंदीनंतर आज पाहूया एक पारंपरिक गण…पठ्ठे बापूरावांच्या या गणावर… त्या शब्द, सुरांवर आता म्हणे कुणाचे स्वामित्व हक्क आहेत. म्हणून काही अंशच प्रसारित होत आहेत. रसिकांसाठी या गणाचे मूळ शब्द देत आहोत…
February 13, 2026
Category:
व्हिडिओज - Marathiमित्रहो, दिवाळीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची सर्वत्र रेलचेल आहे. पण प्रामुख्याने हलकीफुलकी गाणी, उपशास्त्रीय वा शास्त्रीय संगीताकडेच आयोजक आणि रसिकांचा कल असतो. आमचं लोकसंगीत दुर्लक्षित रहातं.
February 13, 2026
Category:
व्हिडिओज - Marathiज्येष्ठ विचारवंत, ऋषितुल्य दाजी पणशीकर दिनांक ६ जून २०२५ या दिवशी अनंताच्या प्रवासाला गेले. २००८ साली त्यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त टिटवाळा येथे दाजींचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी दाजींच्या कार्यकर्तृत्वाची माहिती देणारी एक चित्रफित प्रकाशित करण्यात आली होती. ती पाहून त्यांच्या कार्याला वंदन करुया…
February 13, 2026
Category:
व्हिडिओज - Marathiज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांचं दुःखद निधन झालं. ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित होते. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने 2010 साली त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
February 13, 2026
Category:
व्हिडिओज - Marathiगानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या व्यक्तित्वाचा वेध घेणाऱ्या ‘आदिशक्तीचा धन्योद्गार!’ या पुस्तकाचे प्रकाशन डिसेंबरमध्ये करण्यात आले. ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी या पुस्तकात किशोरीताईंच्या निमित्ताने प्रतिभावंत कलाकार, त्याची चंचलता, अस्वस्थता, प्रतिभेचं देणं सांभाळताना त्याची होणारी होरपळ यावर मुक्त चिंतन केलं आहे.
February 13, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti