मिलिंद रेगे – मुंबई क्रिकेटचा कर्मयोगी
Category:
क्रीडा-विश्व व्यक्ती-परिचयमुंबई संघ हा भारतीय क्रिकेटला एकाहून एक सरस क्रिकेटपटू पुरवणारा अविरत स्त्रोत राहिला आहे. मात्र भारतासाठी खेळू न शकलेल्या गुणवान मुंबईकर क्रिकेटपटूंची यादीही मोठी आहे. यातले एक नाव म्हणजे ‘मिलिंद दत्तात्रेय रेगे’. अष्टपैलू रेगेंनी यावर्षी आयुष्याच्या मैदानातून निरोप घेतला. मुंबई क्रिकेटशी या ना त्या स्वरूपात ५५ वर्षे निगडीत राहिलेल्या रेगेंना शब्दरूप श्रद्धांजली.
November 3, 2026